लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विवो

विवो

Vivo, Latest Marathi News

Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च! - Marathi News | Vivo Y400 5G smartphone with 6000 mAh battery, 50MP camera and AI features launched in India: Price, offers and more | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० 5G भारतात लॉन्च!

Vivo Y400 5G Launched In India: कमी किंमतीत चांगले फीचर्स असलेल्या फोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे.  ...

२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन! - Marathi News | Smartphones Under 20000 Oneplus, Samsung Galaxy M 36 5G, iQOO | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!

Smartphones Under 20000: २०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत अललेल्या ग्राहकांसाठी अमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल २०२५ मध्ये उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. ...

Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल! - Marathi News | Vivo T4R 5G launched in India starting at Rs 17499, Know Price and specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!

Vivo T4R 5G launched in India: कमी बजेटमध्ये चांगले फीचर्स असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे ...

Best Android Smartphones: थेट आयफोनला टक्कर देतात 'हे' ५ प्रीमिअम अँड्रॉइड स्मार्टफोन!  - Marathi News | iPhone vs Premium Android Smartphones: Samsung Galaxy Z Fold 6, Samsung Galaxy Z Flip 6, Vivo X200 Pro 2025, Motorola Razr 50 Ultra 2025, OnePlus One 2024 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :थेट आयफोनला टक्कर देतात 'हे' ५ प्रीमिअम अँड्रॉइड स्मार्टफोन! 

iPhone vs Android Smartphones: भारतीय बाजारात असे काही प्रीमिअम अँड्रॉइड स्मार्टफोन आहेत, जे फीचर्स आणि डिझाइनच्या बाबतीत थेट आयफोनला टक्कर देतात. ...

Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात! - Marathi News | Vivo X200 FE 5G launched: Price in India, specifications, and more | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!

Vivo X200 FE 5G Launched: स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने त्यांचा नवा स्मार्टफोन विवो एक्स २०० एफई 5G बाजारात लॉन्च केला. ...

टाटा चीनची व्हिवो मोबाईल कंपनी विकत घेणार होती, अ‍ॅपलमुळे डील तुटली - Marathi News | Tata vivo deal Tata was going to buy China's Vivo mobile company, deal fell through due to Apple | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा चीनची व्हिवो मोबाईल कंपनी विकत घेणार होती, अ‍ॅपलमुळे डील तुटली

Tata Vivo deal: व्हिवो ही चीनची कंपनी आहे. यामुळे भारत सरकारने या कंपनीवर बिझनेसचे नियंत्रण भारतीय कंपनीकडे देण्यासाठी दबाव टाकला आहे. ...

Tata ग्रुप स्मार्टफोन बनवणार; Vivo कंपनीत 51% हिस्सा खरेदी करणार, लवकर अधिकृत घोषणा... - Marathi News | Tata-Vivo Update : Tata group to make smartphones; will buy 51% stake in Vivo, official announcement will be made soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata ग्रुप स्मार्टफोन बनवणार; Vivo कंपनीत 51% हिस्सा खरेदी करणार, लवकर अधिकृत घोषणा...

सध्या टाटा भारतात iPhone चे उत्पादन करते. ...

5G स्मार्टफोन मार्केटमध्ये उशिरा आली, किंग झाली ही कंपनी; पहिल्या आलेल्या कंपन्या कुठेत... - Marathi News | A latecomer to the 5G smartphone market, this company became the king; Some of the first companies... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G स्मार्टफोन मार्केटमध्ये उशिरा आली, किंग झाली ही कंपनी; पहिल्या आलेल्या कंपन्या कुठेत...

आजही अनेक कंपन्या फोरजी फोन लाँच करत आहेत. शाओमी, रिअलमी, व्हिवो, ओप्पो, सॅमसंगसारख्या कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. ...