लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IND vs NZ, 1st ODI Live : इतिहास घडला! शुभमन गिलने Viv Richards यांच्यासह विराट कोहलीचाही सर्वात मोठा रेकॉर्ड मोडला - Marathi News | IND vs NZ, 1st ODI Live : History: Shubman Gill becomes the fastest Indian to complete 1000 runs in ODI (innings) & becomes 2nd joint fastest overall | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इतिहास घडला! शुभमन गिलने Viv Richards यांच्यासह विराट कोहलीचाही सर्वात मोठा रेकॉर्ड मोडला

India vs New Zealand, 1st ODI Live : रोहित शर्मा, विराट कोहली व इशान किशन असे तीन फलंदाज माघारी परल्यानंतर शुभमन गिलने टीम इंडियाचा डाव सारवला. ...

IND vs NZ, 1st ODI Live : विराट कोहलीला काही कळण्याआधीच त्रिफळा उडाला; गोलंदाजाने कसला भारी चेंडू टाकला, Video  - Marathi News | IND vs NZ, 1st ODI Live : What a ball from Mitchell Santner, he cleans up Virat Kohli for 8 from 10 balls, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला काही कळण्याआधीच त्रिफळा उडाला; गोलंदाजाने कसला भारी चेंडू टाकला, Video 

India vs New Zealand, 1st ODI Live : ३ वर्ष, १० महिने व १६ दिवसांनी हैदराबाद येथे वन डे क्रिकेट होत असल्याने स्टेडियम हाऊस फुल पाहायला मिळत आहे, परंतु भारताचे दोन स्टार फलंदाज माघारी परतले आहेत. ...

विराट कोहली ठोकतोय शतकांमागून शतकं; सरकतेय बाबर आजमच्या पायाखालची जमीन, जाणून घ्या नेमकं काय - Marathi News | Big change at the top of the ICC Men's Player Rankings; Virat Kohli inches closer to Babar Azar after century spree, Siraj takes quantum leap to 3rd | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली ठोकतोय शतकांमागून शतकं; सरकतेय बाबर आजमच्या पायाखालची जमीन, जाणून घ्या नेमकं काय

भारतीय संघाची रन मशीन विराट कोहली ( Virat Kohli, ICC ODI Rankings ) सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. ...

IND vs NZ, 1st ODI : विराट कोहलीचे वादळ पुन्हा घोंगावणार; एका फटक्यात तीन दिग्गजांचे विक्रम मोडणार - Marathi News | India vs New Zealand : Virat Kohli Will create new history by breaking the record of 3 giants   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचे वादळ पुन्हा घोंगावणार; एका फटक्यात तीन दिग्गजांचे विक्रम मोडणार

India vs New Zealand Series: श्रीलंकेविरुद्धच्या ३ वन डे सामन्यांमध्ये विराट कोहलीने ( Virat Kohli) २ शतकं झळकावली. ...

...तर शतकांचे शतकही पूर्ण करू शकतो; विराट कोहलीच एकदिवसीय क्रिकेटचा राजा - Marathi News | Virat Kohli is the king of ODI cricket! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर शतकांचे शतकही पूर्ण करू शकतो; विराट कोहलीच एकदिवसीय क्रिकेटचा राजा

२५९ डावांपर्यंत विराटने सचिनला बरेच मागे टाकले. विराट हा सचिनइतका क्रिकेट खेळल्यास त्याच्या केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५ हजारांपेक्षा अधिक धावा होतील ...

IND vs SL: विराट कोहलीला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला; गौतम गंभीर नाराज झाला, म्हणाला... - Marathi News | IND vs SL : Mohammed Siraj should have got the Player of Series award along with Virat Kohli in Sri Lanka ODIs: Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला; गौतम गंभीर नाराज झाला, म्हणाला...

India vs Sri Lanka : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने आणखी एक वनडे मालिका जिंकली. भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या वन डेत श्रीलंकेचा ३१७ धावांनी पराभव केला. ...

Virat Kohli vs Sachin Tendulkar: विराट सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा रेकॉर्ड कधी मोडणार? गावस्करांनी केली मोठी भविष्यवाणी... - Marathi News | Virat Kohli vs Sachin Tendulkar: When Will Virat Break Sachin Tendulkar's Record of 100 Centuries? Gavaskar made a big prediction... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट सचिनचा 100 शतकांचा रेकॉर्ड कधी मोडणार? गावस्करांनी केली मोठी भविष्यवाणी...

Virat Kohli vs Sachin Tendulkar: विराट कोहलीने श्रीलंकेविरोधात आपल्या करिअरमधील 46वे शतक पूर्ण केले. ...

कोहली आणि धोनीच्या मुलींवर गलिच्छ कमेंट करणाऱ्याविरोधात FIR; पोलिसांनी ट्विटरला पाठवली नोटीस - Marathi News | virat kohli ms dhoni rohit sharma daughters comments police file fir after delhi women commission chief swati maliwal orders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली आणि धोनीच्या मुलींवर गलिच्छ कमेंट करणाऱ्याविरोधात FIR; पोलिसांनी ट्विटरला पाठवली नोटीस

महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या मुलींवर गलिच्छ कमेंट करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईची तयारी केली आहे. ...