लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
सारी के फॉल सा! रोहितच्या लग्नातला विराट कोहली-सोनाक्षी सिन्हाचा डान्स Video व्हायरल - Marathi News | Virat Kohli-Sonakshi Sinha Dance Video on saree ke fall sa song viral again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहितच्या लग्नातला विराट कोहली-सोनाक्षी सिन्हाचा डान्स Video व्हायरल

विराटचा हा डान्स पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव होतोय. ...

विराट कोहलीही बनला अलिबागकर; २,००० स्क्वेअर फुटांचा अद्ययावत बंगला खरेदी केला - Marathi News | Virat Kohli also became Alibagkar; Purchased an updated bungalow of 2,000 square feet | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विराट कोहलीही बनला अलिबागकर; २,००० स्क्वेअर फुटांचा अद्ययावत बंगला खरेदी केला

आवास लिव्हिंग अलिबाग एलएपी यांचे बंगलो प्रोजेक्ट आहेत. निसर्गाच्या सानिध्यात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. ...

अलिबाग बनले आणखी एका खेळाडूचे घर; विराट कोहलीने खरेदी केला कोट्यवधींचा बंगला - Marathi News | Alibaug became home to another player; Virat Kohli buy banglow of 6 crore | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग बनले आणखी एका खेळाडूचे घर; विराट कोहलीने खरेदी केला कोट्यवधींचा बंगला

अलिबागमध्ये आवास येथील आवास लिव्हिंग अलिबाग एल एल पी याचे बंगलो प्रोजेक्ट आहेत. ...

IPL नव्हे देश आधी! दिल्ली कसोटीत विराट कोहलीने कृतीतून दाखवून दिलं 'देश प्रेम', Video - Marathi News | IND vs AUS Test : Crowd was chanting 'RCB, RCB' - Virat Kohli told to stop it and chant 'India, India', Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL नव्हे देश आधी! दिल्ली कसोटीत विराट कोहलीने कृतीतून दाखवून दिलं 'देश प्रेम', Video

India vs Australia Delhi Test : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्सने विजय मिळवताना बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे कायम राखली. ...

IND vs Aus : विराट कोहलीने तयार केलाय हा संघ, रोहित शर्मा फक्त...! गौतम गंभीरचं मोठं विधान  - Marathi News | 'Rohit Sharma is following Virat Kohli's template': Gambhir's monumental statement on ex-India captain after 2nd Test vs Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने तयार केलाय हा संघ, रोहित शर्मा फक्त...! गौतम गंभीरचं मोठं विधान 

IND vs Aus : भारतीय संघानं तिसरी कसोटीही तीन दिवसांत जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. ...

IND vs AUS: "त्यानं दोन्ही डावात फक्त 64 धावा केल्या पण...", गौतम गंभीरकडून 'विराट' कौतुक - Marathi News | IND vs AUS Virat Kohli scored just 64 runs in both innings but his batting was excellent, says Gautam Gambhir | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"त्यानं दोन्ही डावात फक्त 64 धावा केल्या पण...", गौतम गंभीरकडून 'विराट' कौतुक

gautam gambhir on virat kohli: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे ...

Virat Kohli: आरारा खतरनाक! किंग कोहलीच्या 'प्रेमात' तिने विराटच्या पुतळ्यालाच केला किस, Video Viral - Marathi News | A video of a female fan of Virat Kohli kissing his statue is going viral   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीच्या 'प्रेमात' तिने विराटच्या पुतळ्यालाच केला किस, Video Viral

virat kohli statue: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.  ...

ते नेमकं काय होतं?; विराट कोहलीच्या ड्रेसिंगरुमधील पार्सलबाबत राहुल द्रविडने सांगितलं सत्य - Marathi News | Rahul Dravid said that Virat Kohli had ordered Chole Bhature in the dressing room. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ते नेमकं काय होतं?; विराट कोहलीच्या ड्रेसिंगरुमधील पार्सलबाबत राहुल द्रविडने सांगितलं सत्य

कोहली मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडशी चर्चा करत होता. त्याच वेळी एक व्यक्ती विराटजवळ आली अन् त्याचा मूड बदलला. ...