विराट कोहली, मराठी बातम्या FOLLOW Virat kohli, Latest Marathi News विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Pat Cummins Trolled Virat Kohli, Viral Video : एक व्हिडीओ व्हायरल होत असून पॅट कमिन्स विराटची खिल्ली उडवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
Shubman Gill on Karun Nair Virat Kohli Rohit Sharma : इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या मैदानावर ...
एक नजर टाकुयात खेळपट्टीसह नागपूरच्या मैदानातील टीम इंडियाच्या कामगिरीवर ...
भारतीय संघातील सदस्यांचे हैदराबादमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. ...
Virat Kohli RCB Captaincy IPL 2025: विराटने RCB चा कर्णधार म्हणून एकूण १४३ सामने खेळलेत, त्यापैकी ६६ सामन्यात संघ विजयी झाला. ...
विराट कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. जाणून घेऊया त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...
जाणून घेऊयात भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेसंदर्भातील सविस्तर माहिती ...
Virat Kohli, Ranji Trophy : दिल्लीकडून १३ वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळताना विराट अवघ्या ६ धावांवर झाला 'क्लीन बोल्ड' ...