लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजया रहाटकर

विजया रहाटकर

Vijaya rahatkar, Latest Marathi News

उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची भेट, महिला चळवळीच्या व्यापक मुद्द्यांवर झाली अभ्यासपूर्ण चर्चा - Marathi News | Neelam Gorhe and Women's Commission Chairperson Vijaya Rahatkar met, had an insightful discussion on the broad issues of the women's movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची भेट

Neelam Gorhe News: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांची काल मुंबईत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मा. विजया रहाटकर यांच्याशी सदिच्छा भेट झाली. ...

शुभदाच्या खुनाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; थेट रश्मी शुक्ला यांना पत्र - Marathi News | National Commission for Women takes serious note of shubhada kodare murder direct letter to rashmi shukla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुभदाच्या खुनाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; थेट रश्मी शुक्ला यांना पत्र

प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि कालबद्ध पद्धतीने करून एफआयआरच्या प्रतीसह सविस्तर कारवाई अहवाल २ दिवसांच्या आत आयोगाला सादर करावा ...

गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती - Marathi News | Glorious! Vijaya Rahatkar appointed as Chairperson of National Commission for Women | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नगरसेवक, महापौर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ते राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा असा चढता आलेख विजया रहाटकर यांचा राहीला आहे. ...

भाजपने टीम बदलली! महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांना नड्डांनी हटवले; तावडे, मुंडे, रहाटकर यांचे स्थान कायम - Marathi News | BJP has changed the team In charge of Maharashtra C. T. Ravi was eliminated by the Naddas; The position of Vinod Tawde, Pankaja Munde, vijaya Rahatkar remains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने टीम बदलली! महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांना नड्डांनी हटवले; तावडे, मुंडे, रहाटकर यांचे स्थान कायम

स्वत: सी. टी. रवी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक जिंकू शकले नव्हते. ...

'डीएनए' हाच मुख्य पुरावा मानावा; शक्ती विधेयकासाठी विजया रहाटकर यांच्या सूचना - Marathi News | The filming of the victim's complaint should be mandatory; Vijaya Rahatkar's suggestions for Shakti Bill | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'डीएनए' हाच मुख्य पुरावा मानावा; शक्ती विधेयकासाठी विजया रहाटकर यांच्या सूचना

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांनी विधेयकासंदर्भात काही सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पाठविल्या आहेत. ...

कणकवलीच्या 'स्वप्नाली'ला थेट पंतप्रधान कार्यालायकडून 'हायस्पीड' मदत - Marathi News | 'High Speed' help from the Prime Minister's Office directly to Kankavali's 'Swapnali' | Latest sindhudurga Photos at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीच्या 'स्वप्नाली'ला थेट पंतप्रधान कार्यालायकडून 'हायस्पीड' मदत

विजया रहाटकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा - Marathi News | Vijaya Rahatkar Resigns From Chairperson Of state Womens Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विजया रहाटकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द ...

मोदींच्या नेतृत्वातच महिलांच्या सशक्तीकरणाला वेग : विजया रहाटकर - Marathi News | Modi's leadership accelerates women's empowerment: Vijaya Rahatkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोदींच्या नेतृत्वातच महिलांच्या सशक्तीकरणाला वेग : विजया रहाटकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील काळातच देशातील महिलांच्या सशक्तीकरणाला वेग आला, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी परिषदेत केले. ...