जिल्ह्यातील चार विधानसभा भाजपला, तर चार शिवसेनेला मिळाल्या आहेत. पलूस-कडेगाव मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असताना, तेथील जागा शिवसेनेला गेल्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना धक्का बसला आहे. देशमुख यांच्यावर कार्यकर्त्यांचा बंडखोरीस ...
‘विश्वजित कदम आगे बढो...’ अशी घोषणा देत कार्यकर्ते प्रचंड उत्साहाच्या वातावरणात रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले. या सभेला जोरदार गर्दी करून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. ...
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद विभागातील विभागीय अध्यक्ष ते बुथप्रमुखपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्याकडे दिले आहेत. ...