Maharashtra Adhiveshan 2021 Live Updates: विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने करण्याच्या प्रस्तावावरून सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ आमदार Sudhir Mungantiwar आणि काँग्रेसचे नेते Nana Patole ...
आरक्षणापासून संपापर्यंत ते पेपरफुटी अशा अनेक मुद्यांवर बॅकफूटवर असलेल्या महाविकास आघाडीसाठी आजपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कसोटीचे ठरणार आहे. ...
हे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत 22 ते 28 डिसेंबरला होणार, असे आघाडी सरकारने स्पष्ट केले आहे. यामुळे आता येत्या बुधवारपासून हे अधिवेशन सुरू होणार आहे... ...
Chhattisgarh Vidhan Sabha News: सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान जोरदार गोंधळ झाला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष डॉ. चरणदास महंत यांनी माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांच्यासह १२ भाजपा आमदारांना निलंबित केले. ...
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेली जागा बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याची जोरदार चर्चा. ...
Mahavikas Aghadi Government : विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड आवाजी मतदानाने करण्यात येणार आहे. आतापर्यंत गुप्त मतदानाद्वारे होणारी ही निवड आवाजी मतदानाने करण्याची नवी रणनीती महाविकास आघाडी सरकारने आखली आहे. ...
Winter Session of Maharashtra Vidhan Sabha: कोरोना खबरदारी घेत होणार अधिवेशन. कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी करण्यात येणार आहे. ...