लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा, मराठी बातम्या

Vidhan sabha, Latest Marathi News

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करतोय : चोडणकर - Marathi News | Searching candidates for bye-election goa vidhansabha: congress president girish Chodankar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करतोय : चोडणकर

आम्ही शिरोडा व मांद्रे या दोन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणुका गंभीरपणो घेतल्या आहेत. येत्या पंधरा ते वीस दिवसांत आमचे उमेदवार ठरतील. ...

विधानसभा क्षेत्राचा विकास हेच ध्येय - Marathi News | The goal of development of the assembly constituency is the goal | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विधानसभा क्षेत्राचा विकास हेच ध्येय

आमगाव-देवरी-सालेकसा या तिन्ही तालुक्यातील जनतेने आपल्या मतातून मला आमदार बनण्याचे सौभाग्य प्राप्त करुन दिले. त्यामुळे मी या जनतेला कसा विसरु शकतो. मागील चार वर्षात आपल्या विधानसभा क्षेत्रात शासनाच्या अनेक योजना लागू करण्यासाठी प्रयत्न केले. ...

परभणीत तहसीलच्या स्टोर रूमला आग; विधानसभा निवडणुकीचे जुने रेकॉर्ड जळाले  - Marathi News | Fire in Parbhani tehsil store room; Old records of Vidhan Sabha elections burnt | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत तहसीलच्या स्टोर रूमला आग; विधानसभा निवडणुकीचे जुने रेकॉर्ड जळाले 

सोमवारी रात्री बारा वाजेनंतर या खोल्यांना आग लागली. ...

तेलंगणात 'अब की बार, केसीआर', 50 हजारांनी राव तर 85 हजारांनी टी रामाराव विजयी - Marathi News | 'Ab ki Bar, KCR' in telangana, chandrashekhar rao and T ramarao won | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात 'अब की बार, केसीआर', 50 हजारांनी राव तर 85 हजारांनी टी रामाराव विजयी

तेलंगणाचा गड राखण्यात राव पिता-पुत्रांना यश आले आहे. त्यामुळे तेलंगणात 'अब की बार केसीआर' हा नारा खरा ठरला. ...

'बाजी मारणार सेनेचा बाण अन् भाजपचे कमळ!'; मुख्यमंत्र्यांची हटके कविता - Marathi News | cm devendra fadnavis slams on opposition through poetry in assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाजी मारणार सेनेचा बाण अन् भाजपचे कमळ!'; मुख्यमंत्र्यांची हटके कविता

'2019 चा महासंग्राम आला जवळ, बाजी मारणार सेनेचा बाण अन भाजपचे कमळ' ...

विधानसभा उपाध्यक्षपदी विजय औटींची बिनविरोध निवड - Marathi News | Vijay Auti elected unopposed as deputy Speaker of Maharashtra Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा उपाध्यक्षपदी विजय औटींची बिनविरोध निवड

विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...

Maratha Reservation: 'आरक्षण मिळाल्याचा आनंद, पण जल्लोष कशाला?'  - Marathi News | Leaders of Opposition Radhakrishna Vikhe-Patil speech in vidhan sabha on reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: 'आरक्षण मिळाल्याचा आनंद, पण जल्लोष कशाला?' 

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आनंद आहे. मात्र, याचा जल्लोष कशाला करता, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारला विधानसभेत केला. ...

Maratha Reservation : विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर, सभागृहात घुमला शिव छत्रपतींचा जयघोष - Marathi News | 'Chhatrapati Shivaji Maharaj's Jay' announcement, Maratha Reservation Bill unanimously approved in the Legislative Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation : विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर, सभागृहात घुमला शिव छत्रपतींचा जयघोष

अजित पवार यांनीही या विधेयकास एकमताने मंजूरी देत पाठिंबा देत असल्याचं म्हटले आहे. ...