विधानसभा, मराठी बातम्या FOLLOW Vidhan sabha, Latest Marathi News
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक आणि मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील सरकारचा कृती अहवाल आज विधीमंडळात मांडण्यात येणार आहे. ...
विधानसभा उपाध्यक्षपदाचा कारभार 2014 साली काँग्रेस नेते वसंतराव पुरके यांच्याकडे होता. ...
भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेत स्वपक्षावरच जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर बुधवारी विधानसभेत टीका केली. ...
मराठा आरक्षणाबाबत कृती समितीचा अहवाल आज न्यायालयात ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. ...
हिवाळी अधिवेशन : आरक्षणाच्या मागणीवरून जुंपली ...
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत टीआरएस पक्षाचा एक समर्थक कार्यकर्ता लहान मुलाचे ढुंगण धुत असल्याचे दिसते. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनाच लक्ष केले. ते म्हणाले, विरोधकांच्या मनात मराठा आरक्षणावरुन काळंबेरं आहे. त्यांच्याकडून मतांचं राजकारण करण्यात येत आहे. ...
राजस्थानमधील चेरू येथे निवडणूक कर्तव्यावरील फिजीकल ट्रेनिंग इंस्ट्रक्चर राजदीप लांबा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले ...