चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा व चिमूर विधानसभा क्षेत्रातील मतदारयादी अपडेट करण्याची मोहीम जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, मतदार यादीतील ज्यांची नावे आहेत. मात्र, छायाचित्र ...
संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेकडे असणारं वनखातं रिक्त आहे. हे पद काँग्रेसला द्यावं आणि त्याबदल्यात विधानसभा अध्यक्षपद घ्यावं अशी चर्चा सुरू आहे असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. ...
विधानसभा अध्यक्ष हे पद महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आले होते. परंतु नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा या पदावरून महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता. ...
विरोधकांनी सभागृहात पूर्ण कोरम असल्याशिवाय अध्यक्षाची निवडणूक घेऊ नये, असा दावा केला तर काय होईल, असे विचारले असता कळसे म्हणाले, बारा आमदार एक वर्षासाठी सभागृहात येऊ शकणार नाहीत. ...
Maharashtra Vidhan Sabha: छगन भुजबळ यांनी विरोधकांवर टीकास्र सोडल्यानंतर फडणवीस यांना बोलूच द्यायचे नाही ही सत्तापक्षाची खेळी होती आणि त्यात ते यशस्वी झाले. ...
विधिमंडळात भाजपने केलेल्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की, लोकशाहीच्या नावाने भाजप कितीही गळे काढत असले तरी त्यात काहीही अर्थ नाही. ...
केंद्रीय एजन्सींकडून राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग केले जात असल्याचा संशय व्यक्त करून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणी केंद्राकडून राज्याने माहिती घ्यावी अशी मागणी केली. त्यावर, केंद्राकडून तशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू असे गृहमंत्री वळस ...