लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा, मराठी बातम्या

Vidhan sabha, Latest Marathi News

मोठी बातमी! विधानसभेचा बिगुल वाजला; कर्नाटकात एकाच दिवशी मतदान, निकालाची तारीखही ठरली - Marathi News | Karnataka Assembly Elections Announced, Commission Announces Dates on 10 may and result 13 may 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! विधानसभेचा बिगुल वाजला; कर्नाटकात एकाच दिवशी मतदान, निकालाची तारीखही ठरली

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तातडीने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ...

चूक लक्षात येताच अजित पवारांना आवरेना हसू; बारामतीत कार्यकर्त्यांनाही भरला दम - Marathi News | Ajit Pawar laughs uncontrollably when he realizes the mistake; The workers are also fed up in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चूक लक्षात येताच अजित पवारांना आवरेना हसू; बारामतीत कार्यकर्त्यांनाही भरला दम

अजित पवार बारामती येथे कार्यकर्त्यांना उद्देशून, पक्षावाढीसाठी आणि लोकांमध्ये मिसळण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठीच्या संदर्भात भाषण करत होते ...

महाराष्ट्राला माहितीय मी तंबाखु खात नाही; शंभुराजेंचा आदित्य ठाकरेंवरही निशाणा - Marathi News | Maharashtra knows I do not consume tobacco; Shambhuraj also targets Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राला माहितीय मी तंबाखु खात नाही; शंभुराजेंचा आदित्य ठाकरेंवरही निशाणा

मी गेल्या १५ वर्षांपासून सभागृहाचा सदस्य आहे, त्यामुळे सभागृहाचे नियम मला माहिती आहेत. ...

‘त्या’ आमदारांवर कारवाई की समज?, विधानसभा अध्यक्षांच्या आजच्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | Action against 'those' MLAs or perception? Attention to today's decision of the Legislative Assembly Speaker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ आमदारांवर कारवाई की समज?, विधानसभा अध्यक्षांच्या आजच्या निर्णयाकडे लक्ष

सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील माहिती मी तपासून घेणार आहे. त्यानंतर उद्या यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय घेईन. ...

विधानसभेत पुन्हा गदारोळ; कामकाज तीन वेळा तहकूब, जोरदार घोषणाबाजी, सत्तारूढ अन् विरोधी आमदार आमनेसामने - Marathi News | Uproar again in the Assembly; The proceedings were adjourned three times, loud sloganeering, ruling and opposition MLAs faced each other | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत पुन्हा गदारोळ; कामकाज तीन वेळा तहकूब, जोरदार घोषणाबाजी

तणावाच्या वातावरणात सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले. ...

पंतप्रधान मोदींचा अपमान सहन करणार नाही; विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे कडाडले - Marathi News | will not tolerate PM Narendra Modi insults; CM Eknath Shinde Target Oppositions in Vidhan Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदींचा अपमान सहन करणार नाही; विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे कडाडले

आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्हाला बोलू शकत नाही असा घेऊ नका असा इशारा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे. ...

कर्नाटकने रोखला सीमावर्ती भागाचा निधी!, विधानपरिषदेत गदारोळानंतर कामकाज तहकूब - Marathi News | Karnataka withholds funds for border areas!, work adjourned after uproar in Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकने रोखला सीमावर्ती भागाचा निधी!, विधानपरिषदेत गदारोळानंतर कामकाज तहकूब

कर्नाटक सरकारचा मस्तवालपणा रोखायलाच हवा, मराठी अस्मितेवर वारंवार घाला घातला जात असताना सरकार गप्प का, असा सवाल करीत विरोधकांनी बोम्मई सरकारविरोधात विधान परिषदेत जोरदार घोषणा दिल्या.  ...

...अन् भास्कर जाधवांनी पायऱ्यांवर टेकले डोके! - Marathi News | ...and Bhaskar Jadhav put his head on the stairs of Vidhan Sabha! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् भास्कर जाधवांनी पायऱ्यांवर टेकले डोके!

विधानसभेतून मंगळवारी बाहेर पडताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर डोके टेकवत ते नतमस्तक झाले आणि आपल्या भावना त्यांनी बोलून दाखवल्या. ...