हिंगोली येथील मोंढ्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा भुईमुगाची आवक वाढली. मे, जूनमध्ये सरासरी एक ते दीड हजार क्विंटलची आवक होत होती. ६ ते ६ हजार ५०० रुपये क्विंटलने भुईमुगाची विक्री झाली. मागील पंधरवड्यात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या हाती घेतल्याने मोंढ्य ...
१३ जुलैपर्यंत कोकणात अतिजोरदार, विदर्भात जोरदार तर खान्देशात मध्यम ते जोरदार व मराठवाड्यातील जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. १४ जुलैपासून १८ जुलैपर्यंत मराठवाड्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात सध्याच्या तेथील पावसापेक्षा अधिक पावसाची शक्यता कायम ज ...
औषध विक्रेत्याने चक्क औषधाच्या छापील किमतीपेक्षा तब्बल दीड हजार रुपयाने कमी किमतीत विक्री केली. छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करता येत नाही; मात्र एवढ्या कमी किमतीत औषधाची विक्री केली जात असल्याने एमआरपी खरी किती, खोटी किती, असा प्रश्न निर्माण ...
सततची नापिकी, वाढता लागवड खर्च व त्या तुलनेत शेतमालाचे कवडीमोल भाव, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा यांसह अन्य कारणांमुळे मागील १८ महिन्यांत एका शेतकऱ्याने सरासरी दर सहा दिवसाआड मृत्यूला कवटाळल्याचे दिसून येते. ...