लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

Maharashtra Weather Update: मार्चमध्येच उन्हाच्या झळा तीव्र; कसे असेल आजचे हवामान वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: Hot weather intense in March itself; How will today's weather be read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मार्चमध्येच उन्हाच्या झळा तीव्र; कसे असेल आजचे हवामान वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : पुर्वेकडून येणारे वारे आणि गुजरात- महाराष्ट्रावरील चक्रीय वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानाचा पारा वाढत (Hot weather ) आहे तर काही भागात रात्रीच्या वेळी थंडी पडते आहे. कसे असेल आजचे हवामान वाचा सविस्तर ...

Bhuimug Crop Management : भुईमूग पिकावरील खोडकुज, मुळकुज रोगाचे असे करा व्यवस्थापन - Marathi News | Bhuimug Crop Management: latest news Management of root rot, root rot disease on groundnut crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भुईमूग पिकावरील खोडकुज, मुळकुज रोगाचे असे करा व्यवस्थापन

Bhuimug Crop Management : जानेवारी महिन्यात विदर्भात उन्हाळी हंगामात भुईमूग पिकाची (Bhuimug Crop) लागवड करण्यात आली आहे. सध्या या पिकावर जमिनीत उद्भवणाऱ्या खोडकुज/मुळकुज या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ...

Maharashtra Weather Update: राज्यात तापमानाचा पारा वाढतोय; हवामानात मोठ्या बदलाची शक्यता - Marathi News | Maharashtra Weather Update : Latest News Maharashtra Weather Update: latest news Temperature is rising in the state; A major change in climate is likely | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात तापमानाचा पारा वाढतोय; हवामानात मोठ्या बदलाची शक्यता

Maharashtra Weather Update: राज्यात कमाल तापमानाचा पारा वाढतोय. मंगळवारी (४ मार्च) रोजी जवळ जवळ ४ अंश सेल्सिअसने सरासरी तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. (major change in climate) ...

हरभऱ्याच्या कुटाराला सुगीचे दिवस; जनावरांच्या चाऱ्यासाठी मागणी वाढली - Marathi News | good days for harbhara kutar; Demand for animal fodder increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभऱ्याच्या कुटाराला सुगीचे दिवस; जनावरांच्या चाऱ्यासाठी मागणी वाढली

दिवसेंदिवस बाजारपेठेत हरभऱ्याचे दर कमीच होत आहेत. परंतु, हरभऱ्यापासून निघणारे कुटार मात्र यंदा भाव खात आहे. जनावरांच्या चाऱ्याकरिता हरभऱ्याच्या कुटाराचा मोठ्या प्रमाणात शेतकरी, पशुपालक वापर करतात. ...

विदर्भाला लागली फुलशेतीची गोडी; झेंडू, गुलाब, शेवंतीचे क्षेत्र वाढले - Marathi News | Vidarbha has developed a liking for flower cultivation; the area under marigold, rose, and chrysanthemum has increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भाला लागली फुलशेतीची गोडी; झेंडू, गुलाब, शेवंतीचे क्षेत्र वाढले

Floriculture In Vidarbha : अमरावती विभागातील काही शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत आता फुलशेतीकडे वळताना दिसत आहेत. विशेषतः झेंडू, गुलाब आणि शेवंतीच्या लागवडीचे प्रमाण वाढले असून, बाजारात फुलांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल या व्यवसायाकडे ...

Ranji Trophy : विदर्भ इज चॅम्पियन! फायनल मॅच ड्रॉ; केरळच्या पदरी निराशा - Marathi News | Ranji Trophy 2024 25 Vidarbha vs Kerala Final Match drawn Vidarbha are the Champions of Ranji Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ranji Trophy : विदर्भ इज चॅम्पियन! फायनल मॅच ड्रॉ; केरळच्या पदरी निराशा

पहिल्या डावातील अल्प आघाडीच्या जोरावर विदर्भ संघानं तिसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी ...

गव्हामुळे खरंच केस गळतात का हो? वाचा काय सांगताहेत तज्ञ - Marathi News | Does Wheat Really Cause Hair Loss? Read what the experts say | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गव्हामुळे खरंच केस गळतात का हो? वाचा काय सांगताहेत तज्ञ

Hair Loss From Wheat : गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा (Buldhana) जिल्हा चर्चेत आहे. जिल्ह्यातील काही गावांमधील लोकांचे केस अचानक गळायल लागले. या वृत्ताला देशपातळीवर प्रसिद्धी मिळाली. संशोधकांचे पथक गावांमध्ये पोहोचले. ...

चांगला खेळ करणे माझ्या हातात; टीम इंडियात घ्यायचं की, नाही ते... शतकवीर करुण नायरच्या मनातली गोष्ट - Marathi News | Im Not The Right Person To Ask Vidarbha Hero Karun Nair On National Team Call UP | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चांगला खेळ करणे माझ्या हातात; टीम इंडियात घ्यायचं की, नाही ते... शतकवीर करुण नायरच्या मनातली गोष्ट

माझ्यात असलेले कौशल्य पणाला लावून खेळत आहे. विक्रमासाठी खेळण्याचे माझ्या डोक्यात कधीही नसते. ...