पूरग्रस्त गावांच्या यादीत बाहेर गावातील शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी पात्र करण्यात आली. ही बाब गावातील शेतकऱ्यांना निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदारांना तक्रार दिली. चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर बोगस शेतकऱ्यांना महसूल विभागाने नोटीस बजावली आहे. ...
Maharashtra Rain Update: मुंबईसह मराठवाडा, (Marathwada) कोकणात उष्णतेत वाढ झाली होती. मात्र आता विदर्भात (Vidarbha) गडगडाटीसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या पाच दिवसांमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात गेल्या दोन दिवसापासून काहीसा बदल झाला आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यातील काही भागांमध्ये उष्णता काही अंशी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. (weather forecast) ...
Maharashtra Weather Update: राज्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा कडाका जाणवत आहे. राज्यातील काही ठिकाणी रविवारपासून ढगाळ हवामान दिसत आहे. तर दुसरीकडे उन्हाचा तीव्र चटकाही जाणवत आहे. पुढील दोन दिवसात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Rain Alert ...
सध्या सर्वत्र वाढते उन्ह लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी हळद वाळविणे सुरू केले असून, हळद वाळविण्यात व्यस्त दिसत आहेत. पहाटेच्यावेळी हळद वाळविण्यासाठी शेतकरी शेत शिवारात जाऊ लागले आहेत. ...