विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
लग्न होण्याआधी विकी कौशल (Vicky Kaushal) हरलीन सेठी हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. कालांतराने विकी व हरलीनचं ब्रेकअप झालं. या ब्रेकअपनंतर विकीचं नाव साऊथच्या याच अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं. ...
Katrina Kaif Education: विकी कौशल हा मॅकेनिकल इंजिनिअर आहे. पण विकीची बेटर हाफ कतरिना मात्र कधीच शाळेत गेलेली नाही. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. ...
कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal)ने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात ते दोघे उत्साहात लोहरीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. ...
आपल्या मुलासाठी आलूचे पराठे म्हणजे जीव की प्राण आणि तरीही त्याला ते खाता येत नाही म्हणून विकीच्या आईने आलू पराठ्यांनाच ट्विस्ट देऊन विकीला चालतील असे आलू पराठे तयार केलेत. कसं जमलं हे त्यांना? ...