लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाज्या

भाज्या

Vegetable, Latest Marathi News

घोटीत टमाटे ५० पैसे किलो - Marathi News |  Ghanti Tomato 50 pounds Kg | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटीत टमाटे ५० पैसे किलो

घोटी बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या टमाट्याला ५० पैसे किलो इतका कवडीमोल भाव मिळत असल्याने टमाटा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

तीन एकर कोबीवर नांगर - Marathi News |  Anchor at three acres of cabbage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन एकर कोबीवर नांगर

गारपीट, अवकाळी अशा अस्मानी, सुल्तानी संकटांनी निफाड तालुक्यातील शेतकरी हतबल झाला असून, वनसगाव येथील शेतकरी त्र्यंबक कचरू शिंदे यांनी तीन एकर क्षेत्रावरील कोबीवर नांगर फिरविला आहे. ...

भाज्यांंची आवक वाढली, मागणी व पुरवठ्याचे गणित जुळले - Marathi News | Increased arrivals of vegetable, demand and supply of math matched | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाज्यांंची आवक वाढली, मागणी व पुरवठ्याचे गणित जुळले

वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यापासून पालेभाज्या, गाजर, हिरवी मिरची यांची आवक वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात ५ ते १० रुपयांनी भाज्या स्वस्त झाल्या आहेत. ...

वादळी वाऱ्यामुुळे भाजीपाल्याचे नुकसान - Marathi News | Vegetable damage due to stormy winds | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वादळी वाऱ्यामुुळे भाजीपाल्याचे नुकसान

जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर काही भागात वादळी वा-यामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील वखारी येथे एका बैलाचा मृत्यू झाला. दरम्यान, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सायंकाळी वखारी येथे जाऊन नुकसानीची पाहणी केली. ...

भाजीचे ढिगच्या ढिग विकूनही साधे नाश्त्यापुरते पैसे मिळत नाहीत हो; बळीराजा परिस्थितीपुढे हतबल - Marathi News | shocking condition of farmers in maharashtra | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भाजीचे ढिगच्या ढिग विकूनही साधे नाश्त्यापुरते पैसे मिळत नाहीत हो; बळीराजा परिस्थितीपुढे हतबल

गेल्या आठवड्यात माहूरच्या बाजारात टोमॅटो विकायला नेले तेव्हा दहा रुपये कॅरेटचा भाव आला. अशी अवस्था इतरही शेतकऱ्यांची आहे. ...

पालेभाज्यांची ४० टक्के आवक घटली - Marathi News | Vegetables fall by 40 percent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालेभाज्यांची ४० टक्के आवक घटली

उन्हाळ्याची चाहूल लागताच शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने पालेभाज्या मालाची आवक घटत चालली आहे. गुरुवारी (दि.२२) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीरसह, मेथी, शेपू, कांदापातला समाधानकारक बाजारभाव मिळाला. ...

कवडीमोल भाव मिळत असल्याने भाजीपाल्यावर नांगर - Marathi News |  Since the inadequate price is available, the anchor from the vegetables | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कवडीमोल भाव मिळत असल्याने भाजीपाल्यावर नांगर

काबाडकष्ट करून शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतातील भाजीपाल्यावर नांगर घालून आपला संताप व्यक्त केला आहे. ...

निर्णय चांगला, पर्यायी व्यवस्था हवी ; प्लॅस्टिक बंदीवर पुणेकरांच्या भावना - Marathi News | plastic ban is good decision, alternative should be there | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्णय चांगला, पर्यायी व्यवस्था हवी ; प्लॅस्टिक बंदीवर पुणेकरांच्या भावना

गुढीपाडव्यापासून राज्यात टप्याटप्याने प्लस्टिक बंदी करण्यात येणार असल्याची घाेषणा सरकारने केली. या निर्णयाचे पुणेकर नागरिक व विक्रेत्यांनी स्वागत केले असून कापडी पिशव्या वापरण्यावर भर देण्याची गरज व्यक्त करण्यात येत अाहे. ...