मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
व्हॅलेंटाईन वीक, मराठी बातम्या FOLLOW Valentine week, Latest Marathi News 14 फेब्रुवारीला व्हेंलेटाईन म्हणजे प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्याच्या 7 दिवसांपूर्वी या वीकला सुरुवात होते. प्रेमींसाठी हे संपूर्ण दिवस म्हणजे खास क्षणच असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून व्हेेलेंटाईन्स डेकडे पाहिलं जातं. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुलं किंवा चॉकलेट्स पाठवून प्रेम व्यक्त करतात. Read More
प्रपोज डेला व्हॅलेंटाईनला आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवायच्या असतील तर आम्ही सांगतो तुम्हाला १० पध्दती. यापैकी एक नक्की करु शकता ट्राय आजच्या दिवशी. ...
तुम्ही एखाद्यावर प्रामाणिक प्रेम करत असाल तर या प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी प्रपोज डे हा उत्तम पर्याय आहे. ...
व्हेलेंटाईन वीकची बुधवारपासून (7 फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारीला 'रोज डे' सेलिब्रेट करण्यात येतो. ...
एव्हाना कट्ट्याकट्ट्यावर व्हॅलेंटाईन वीकची जादू पसरली आहे. ग्रुप-ग्रुपमध्ये तिला कसं मनातलं सांगावं याच्या चर्चा चालु आहेत. ...
वर्षापासून हृदयात साठवून ठेवलेले प्रेम या दिवसाच्या निमित्ताने फुलांच्या सुगंधाने दरवळणार आहे. तशी तयारीही तरुणाईने केली आहे. ...
आज दुनियेत गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. ...
वेगवेगळ्या गुलाबांच्या वेगवेगळ्या रंगांना त्यांचं आपापलं महत्त्व आहे. ते जाणूनच द्या आपल्या मनातल्या व्यक्तीला गुलाब. ...
जळगावातील गिफ्ट हाऊसमध्ये युवक-युवतींची गर्दी ...