लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

अखिलेश यादव यांनी दिला खासदारकीचा राजीनामा; जाणून घ्या काय आहे त्यांचा प्लॅन? - Marathi News | sp chief akhilesh yadav to resign from lok sabha membership today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादव यांनी दिला खासदारकीचा राजीनामा; जाणून घ्या काय आहे त्यांचा प्लॅन?

Akhilesh Yadav : उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव हे मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.  ...

योगी आदित्यनाथ 25 मार्चला घेणार शपथ! 4 उपमुख्यमंत्र्यांसह 55-60 मंत्री होणार?  - Marathi News | yogi adityanath to take oath on 25 march as chief minister of up four deputy cm will be in govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ 25 मार्चला घेणार शपथ! 4 उपमुख्यमंत्र्यांसह 55-60 मंत्री होणार? 

yogi adityanath to take oath on 25 march as chief minister : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर सदर मतदारसंघातून आमदार झाले असून आज (मंगळवार) त्यांनी उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ...

ऐनवेळी नवरीने निकाह करण्यास दिला नकार, पोलिसांना बोलवून प्रियकरासोबत केलं लग्न - Marathi News | UP : Bride refused to tie the knot with groom, married to her lover in front of police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऐनवेळी नवरीने निकाह करण्यास दिला नकार, पोलिसांना बोलवून प्रियकरासोबत केलं लग्न

Uttar Pradesh : ती ऐकायला तयार नव्हती तर मौलवी आणि कुटुंबियांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली. मग तिथे पोलिसांसमोर तरूणीचा निकाह तिच्या प्रियकरासोबत करण्यात आला. ...

लाजिरवाणे! विधवा वहिनीला बंदुकीचा धाक दाखवून दिराने लुटली अब्रू - Marathi News | Shame on you! brother in law did raped on widow sister in law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाजिरवाणे! विधवा वहिनीला बंदुकीचा धाक दाखवून दिराने लुटली अब्रू

Sexual Abuse Case : पीडितेच्या म्हणण्यानुसार, सासरच्यांनीही आरोपीला सहकार्य केले. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. ...

भाच्याशी लग्न करण्याचा पत्नीचा हट्ट, पती पोलिस ठाण्यातच ढसाढसा रडला - Marathi News | The wife's insistence on marrying her nephew, the husband cried loudly at the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाच्याशी लग्न करण्याचा पत्नीचा हट्ट, पती पोलिस ठाण्यातच ढसाढसा रडला

Crime News : महिलेचे न पटल्याने तिचा पती पोलिस ठाण्यातच ढसाढसा रडायला लागला. ...

वाराणसीत दिवसाढवळ्या एन्काऊंटर! दोन डझनहून अधिक गुन्हे अन् २ लाखांचं बक्षिस असलेल्या गुंडाचा खात्मा - Marathi News | varanasi manish singh sonu encounter up police murder case yogi government | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाराणसीत दिवसाढवळ्या एन्काऊंटर! दोन डझनहून अधिक गुन्हे अन् २ लाखांचं बक्षिस असलेल्या गुंडाचा खात्मा

उत्तर प्रदेशात २५ मार्च रोजी योगी सरकार दुसऱ्यांदा विराजमान होईल. पण त्याआधीच गुन्हेगारांविरोधातील फास आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. ...

सार्वजनिक शौचालयात महिलेवर बलात्कार; यूपीतील रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार - Marathi News | Rape of a woman in a public toilet; Shocking type at the railway station in UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सार्वजनिक शौचालयात महिलेवर बलात्कार; यूपीतील रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

Rape Case : ही घटना 19 मार्च रोजी घडली होती. या संदर्भात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ...

भाजपाला मत देणं महिलेला पडलं महागात; पतीने थेट नातं संपवण्याची दिली धमकी, नेमकं काय घडलं?  - Marathi News | Crime News bareilly man triple talaq wife because she voted to bjp yogi adityanath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपाला मत देणं महिलेला पडलं महागात; पतीने थेट नातं संपवण्याची दिली धमकी, नेमकं काय घडलं? 

Crime News : भाजपाला मत दिलं म्हणून पतीने ट्रिपल तलाकची धमकी दिल्याचा गंभीर आरोप बरेलीतील महिलेने केला आहे. ...