लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

मृतदेहाजवळ सापडल्या 'या' गोष्टी, प्रेयसीच्या घराबाहेर बंदुकीने गोळ्या झाडून संपवले स्वतःला - Marathi News | 'These' things found near the deadbody, the lover shot himself with a gun outside his girlfriend's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृतदेहाजवळ सापडल्या 'या' गोष्टी, प्रेयसीच्या घराबाहेर बंदुकीने गोळ्या झाडून संपवले स्वतःला

Shot dead Case : लिसाडी गेट येथील विणकर नगर येथील रहिवासी असलेल्या नाजीमचे कोतवालीच्या शाहपीर गेट येथे राहणाऱ्या एका तरुणीशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ...

भयंकर! साधूची गळा आवळून हत्या, वरिष्ठ अधिकारी पोहोचले घटनास्थळी - Marathi News | Awful! Sadhu strangled to death, senior officer reached the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! साधूची गळा आवळून हत्या, वरिष्ठ अधिकारी पोहोचले घटनास्थळी

Murder Case : शेतकरी झोपडीत बांधलेल्या घराच्या पहिल्या मजल्यावर गेले असता त्यांना खोलीत साधूचा मृतदेह पडलेला दिसला. ...

चिमुकलीचे शिर सापडल्याने उडाली खळबळ, शरीराच्या इतर अवयवांचा शोध सुरु - Marathi News | Girl's head was found and he started searching for other parts of the body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिमुकलीचे शिर सापडल्याने उडाली खळबळ, शरीराच्या इतर अवयवांचा शोध सुरु

Murder Case : बागेत पिंपळाच्या झाडाखाली दोन वर्षांच्या चिमुरडीचे छिन्नविछिन्न शिर पडलेले आढळून आले. पोलिसांना धड सापडलेले नाही. ...

गँगरेपच्या आरोपींवर मोठी कारवाई, बुलडोझर चालवला अन् घरं केली जमीनदोस्त - Marathi News | Major action taken against gangrape accused, bulldozer driven and houses demolished | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गँगरेपच्या आरोपींवर मोठी कारवाई, बुलडोझर चालवला अन् घरं केली जमीनदोस्त

Gangrape Case : गँगरेपच्या आरोपींची नावे मोहसीन, रियाज आणि सेहबाज अशी आहेत. ज्यांची घरे पाडण्यात आली आहेत. ...

Uttar Pradesh MLC Election 2022: भाजपकडून 30 उमेदवारांची यादी जाहीर; जाणून घ्या कोण, कोठून आहे उमेदवार? - Marathi News | bharatiya janata party released the list of 30 candidates for the uttar pradesh legislative council elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपकडून 30 उमेदवारांची यादी जाहीर; जाणून घ्या कोण, कोठून आहे उमेदवार?

Uttar Pradesh MLC Election 2022: भारतीय जनता पक्षाने (भाजप) उत्तर प्रदेश विधान परिषद निवडणुकीसाठी 30 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ...

सासर सोडून प्रियकराच्या घरी पळून आली प्रेयसी, तिला घरात बंद करून पळाले तरूणाचे कुटुंबिय - Marathi News | Boyfriend family locked his girlfriend in house after 10 days of marriage in Uttar padesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासर सोडून प्रियकराच्या घरी पळून आली प्रेयसी, तिला घरात बंद करून पळाले तरूणाचे कुटुंबिय

Uttar Pradesh Crime News : महिला सासर सोडून आपल्या मुलासाठी आल्याचं पाहून तरूणच्या कुटुंबियांनी तिला घरात बंद केलं आणि तेही पळून गेले. ...

Yogi Adityanath: युपीत मोठी घडामोड! निवडणूक सपा आघाडीमधून लढविली; पण योगींच्या मंत्रिमंडळात मंत्री होण्याची चर्चा - Marathi News | Yogi Adityanath uttar pradesh oath ceremany: Big developments in UP! omprakash rajbhar election was fought from the Akhilesh Yadav's SP alliance; But talk of becoming a minister in Yogi’s cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युपीत मोठी घडामोड! निवडणूक सपा आघाडीमधून लढविली; पण योगींच्या मंत्रिमंडळात होणार मंत्री

Yogi Adityanath uttar pradesh oath ceremony: योगी आदित्यनाथ २५ मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. परंतू सध्या राजकीय वर्तुळात मंत्रिपदासाठी एका नावाची जोरदार चर्चा आहे. ...

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ २५ मार्चला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पंतप्रधानही राहणार उपस्थित - Marathi News | yogi adityanath will take oath as up cm on march 25 pm narendra modi amit shah will be there atal bihari vajpayee stadium | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ २५ मार्चला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पंतप्रधानही राहणार उपस्थित

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात दुसऱ्यांदा स्थापन होणार सरकार. ...