लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

Yogi Adityanath: मेगा इव्हेंट! योगींच्या शपथविधीला अदानी, अंबानी, १२ मुख्यमंत्री अन् ४९ कंपन्यांना निमंत्रण - Marathi News | mega event of yogi adityanath oath ceremony 49 companies invited ambani and adani will be also present | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेगा इव्हेंट! योगींच्या शपथविधीला अदानी, अंबानी, १२ मुख्यमंत्री अन् ४९ कंपन्यांना निमंत्रण

भाजपकडून हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली असून, २०० व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी करण्यात आली आहे. ...

गँगरेप करून तोंडाला कापड बांधून मुलीला फेकले झुडपात - Marathi News | Shocking! Gangrape of a 14-year-old girl who was taken to graze animals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गँगरेप करून तोंडाला कापड बांधून मुलीला फेकले झुडपात

Gangrape Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुटकन आणि बदकन या दोन भावांनी कानपूरमध्ये मुलीवर बलात्कार केला. ...

Dimple Yadav : आता डिंपल यादव निवडणुकीच्या मैदानात उतरणार? अखिलेश यादवांची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा, सुत्रांची माहिती - Marathi News | samajwadi party chief akhilesh yadav to field wife dimple yadav from azamgarh lok sabha seat in bypolls says sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता डिंपल यादव निवडणुकीच्या मैदानात उतरणार? अखिलेश यादवांची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा

Dimple Yadav : आझमगड या जागेवर सहा महिन्यांत पोटनिवडणूक होणार असून, त्याबाबत समाजवादी पार्टीमध्ये विचारमंथन सुरू आहे. ...

Yogi Adityanath: शपथविधीपूर्वीच योगी आदित्यनाथांना झटका! कोर्टाने बजावली नोटीस; नेमकं प्रकरण काय?  - Marathi News | mau court issues notice to cm yogi adityanath religious sentiments in bajrangbali dalit statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शपथविधीपूर्वीच योगी आदित्यनाथांना झटका! कोर्टाने बजावली नोटीस; नेमकं प्रकरण काय?

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी ही नोटीस बजावल्याचे समजते. ...

"द काश्मीर फाइल्स"च्याविरोधात भिडणारा ड्रायव्हर निलंबित, गनरला केली मारहाण - Marathi News | Acp's driver who clashed with gunner against the kashmir files suspended in kanpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"द काश्मीर फाइल्स"च्याविरोधात भिडणारा ड्रायव्हर निलंबित, गनरला केली मारहाण

Driver Suspended :ड्रायव्हर चित्रपटाला विरोध करत होता. तपासात चालक दोषी आढळल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ...

संतापजनक! रुग्णालयांनी 5 जिवंत लोकांना दाखवलं मृत; कोरोना मृतांना मिळणाऱ्या पैशासाठीही अर्ज - Marathi News | kanpur hospitals alive people declared dead on paper uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! रुग्णालयांनी 5 जिवंत लोकांना दाखवलं मृत; कोरोना मृतांना मिळणाऱ्या पैशासाठीही अर्ज

रुग्णालयाने 5 जिवंत लोकांना मृत दाखवलं आणि कोरोना मृतांना मिळणाऱ्या पैशासाठी देखील अर्ज केला आहे. ...

Crime News: हृदयद्रावक घटना, चार मुलांचा तडफडून मृत्यू, दारात पडलेले चॉकलेट खाल्ले आणि... - Marathi News | Crime News: Heartbreaking incident, four children died of starvation, ate chocolate lying at the door and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक घटना, चार मुलांचा तडफडून मृत्यू, दारात पडलेले चॉकलेट खाल्ले आणि...

Crime News: उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमध्ये चार मुलांचा तडफडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. एकाच वेळी चार मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत मुलांच्या नातेवाईकांनी आरोप केला की, कुणीतरी घरासमोर चॉकलेट फेकून गेला होता. ...

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी होता फरार; घरावर बुलडोझर चालताच केलं आत्मसमर्पण! - Marathi News | pratapgarh rape accused house buldozer surender up police yogi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी होता फरार; घरावर बुलडोझर चालताच केलं आत्मसमर्पण!

उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांमध्ये बुलडोझरची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतापगड येथील बलात्काराची घटना घडलेल्या आरोपींच्या घरावर प्रशासनाचा बुलडोझर पोहोचताच आरोपींनी दुसऱ्याच दिवशी आत्मसमर्पण केलं आहे. ...