लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

महिलेऐवजी पुरूषाचा दिला मृतदेह; अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच आला फोन अन् उडाला एकच गोंधळ! - Marathi News | gonda mans dead body was given instead of a woman in gonda postmortem house  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलेऐवजी पुरूषाचा दिला मृतदेह; अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच आला फोन अन् उडाला एकच गोंधळ!

Uttar Pradesh : एका महिलेचा मारहाणीदरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी तिचा मृतदेह शवविच्छेदनगृहात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर एकच गोंधळ सुरू झाला. ...

योगींचं टार्गेट! दोन वर्षात टॉप-५० माफियांची १,२०० कोटींची संपत्ती जप्त होणार, UP पोलीस लागले कामाला - Marathi News | up cm yogi adityanath top 50 mafia 1200 crore property bulldozer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींचं टार्गेट! दोन वर्षात टॉप-५० माफियांची १,२०० कोटींची संपत्ती जप्त होणार, UP पोलीस लागले कामाला

उत्तर प्रदेशमधील माफीया आणि गुन्हेगारांचं आर्थिक साम्राज्य उधळून लावण्याचं उद्दीष्ट योगी सरकारनं ठेवलं असून पुढील दोन वर्षात याविरोधातील कारवाई वेगानं केली जाणार आहे. ...

Sakshi Maharaj: "स्वतःच्या सुरक्षेसाठी घरात धनुष्यबाण ठेवा"; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Sakshi Maharaj Controversial Post: "Keep a bow and arrow at home for your own safety"; Controversial statement of BJP MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''स्वतःच्या सुरक्षेसाठी घरात धनुष्यबाण ठेवा''; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

Sakshi Maharaj Controversial Post: ''जिहादी तुमच्या घरात घुसले तर पोलीस वाचवायला येणार नाहीत, ते कुठेतरी लपून बसतील.'' ...

बापरे! संपत्तीच्या वादातून काकांनी पुतण्याला भररस्त्यात संपवलं; चाकूनं भोसकून हत्या - Marathi News | Nephew was killed in a property dispute by Uncle; Murder with a knife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काकांनी पुतण्याला भररस्त्यात संपवलं; चाकूनं भोसकून हत्या, घटना CCTV त कैद

शहराच्या लिसाडी गेट परिसरात राहणारा साजिद रविवारी एका कामानिमित्त बह्मपुरी येथील इत्तेफाक नगर येथे गेला होता. ...

यूपीत हिंदु-मुस्लीम ऐक्य! स्वच्छेने मंदिर आणि मशिदीवरील भोंगे हटवले; पुजारी, मौलवींचं कौतुक - Marathi News | Hindu-Muslim unity in UP! Removed the loudspeakers on temples and mosques | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीत हिंदु-मुस्लीम ऐक्य! स्वच्छेने मंदिर आणि मशिदीवरील भोंगे हटवले

या गावातील मंदिर आणि मशिदीवरील भोंगे स्वच्छेने उतरवण्याचा निर्णय दोन्ही समाजातील लोकांनी घेतला आहे. ...

नोकराचे शिर कापून मृतदेह गुंडाळला पॉलिथिनने, मग मालकाने स्वतः ला घेतले संपवून - Marathi News | The servant's head was cut off and the body was wrapped in polythene, then the owner took it and finished it | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकराचे शिर कापून मृतदेह गुंडाळला पॉलिथिनने, मग मालकाने स्वतः ला घेतले संपवून

Murder And suicide Case :नोकराच्या भावाच्या तक्रारीवरून पोलीस तपास करत असून या प्रकरणात अन्य लोकांचाही सहभाग असण्याची भीती पोलिसांना आहे. ...

बापरे! कुटुंब संपवलं; २ वर्षाच्या मुलीसह ५ जणांची राहत्या घरात हत्या - Marathi News | The whole family died; Murder of 5 persons including 2-year-old girl at their residence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! कुटुंब संपवलं; २ वर्षाच्या मुलीसह ५ जणांची राहत्या घरात हत्या

Murder case : ख्वाजपूर भागात घडलेल्या हत्याकांडात मृत्यू झालेल्यांची राम कुमार यादव (५५), त्यांची पत्नी कुसुम देवी (५२), मुलगी मनीषा (२५), सून सविता (२७) आणि नात मिनाक्षी (२) अशी नावं आहेत. ...

लग्नाच्या दिवशीच झाला नवरदेवाचा मृत्यू, तरीही नवरीचं लावून दिलं लग्न; जाणून घ्या काय आहे प्रकरण - Marathi News | Groom died of electric current bride marriage Mainpuri Uttar Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या दिवशीच झाला नवरदेवाचा मृत्यू, तरीही नवरीचं लावून दिलं लग्न; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Groom Died On Marriage Day : जेव्हा ही घटना घडली तेव्हा दुरूस्ती काम सुरू होतं. या घटनेत दोन सख्ख्या भावांसह तीन लोक गंभीर जखमी झाले. सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, तर नवरदेवाचा मृत्यू झाला. ...