लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

Helicopter Taxi: उत्तर प्रदेशात लवकरच सुरू होणार 'हेलिकॉप्टर टॅक्सी', या शहरात सुरू होणार सेवा... - Marathi News | Uttar Pradesh Helicopter Taxi: 'Helicopter Taxi' to be launched soon in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात लवकरच सुरू होणार 'हेलिकॉप्टर टॅक्सी', या शहरात सुरू होणार सेवा...

Helicopter Taxi: राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने हेलिकॉप्टर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

UP सरकार पर्यटकांसाठी चालवणार हेलिकॉप्टर टॅक्सी; 'या' शहरांमध्ये सुरू होणार सर्व्हिस - Marathi News | up govt to start helicopter taxi in mathura and agra to connect tourism destinations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP सरकार पर्यटकांसाठी चालवणार हेलिकॉप्टर टॅक्सी; 'या' शहरांमध्ये सुरू होणार सर्व्हिस

Helicopter Taxi : उत्तर प्रदेश सरकारने मथुरा आणि आग्रा येथील हेलीपोर्टचे (Heliport) बांधकाम, संचालन आणि देखभाल यासाठी निविदा मागवल्या आहेत. ...

माफियांचे कंबरडे मोडा, आरटीओतील दलाली रोखा; युपीत योगी आदित्यनाथ ‘इन ॲक्शन मोड’ - Marathi News | break the shackles of mafia stop brokerage in rto yogi adityanath in action mode in up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माफियांचे कंबरडे मोडा, आरटीओतील दलाली रोखा; युपीत योगी आदित्यनाथ ‘इन ॲक्शन मोड’

काेणत्याही परिस्थितीत माफियांचे कंबरडे माेडा, अशा थेट सूचना योगी आदित्यनाथ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.  ...

खळबळजनक! 100 हून अधिक लोकांचे धर्मांतर केल्याचा आरोप, VHP च्या तक्रारीनंतर तीन जण ताब्यात - Marathi News | UP claim of conversion more than 100 people 3 accused in police custody in Azamgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! 100 हून अधिक लोकांचे धर्मांतर केल्याचा आरोप, VHP च्या तक्रारीनंतर तीन जण ताब्यात

आझमगड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरबंशपूर भागातील एका घरात मोठ्या प्रमाणावर महिला आणि पुरुषांना एकत्र करून त्यांचे धर्मांतर करण्यात येत होते. त्यांना ख्रिश्चन धर्माची शिकवण दिली जात होती. ...

Raj Thackeray: पदाधिकाऱ्याला आईवरुन शिविगाळ केली अन् प्रकरण सुरु झालं; परप्रांतियांवर राज ठाकरे स्पष्टच म्हणाले! - Marathi News | MNS chief Raj Thackeray in his speech in Pune presented his position on the people of Uttar Pradesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आईवरुन शिविगाळ केली अन् प्रकरण सुरु झालं'; परप्रांतियांवर राज ठाकरे स्पष्टच म्हणाले!

जे आत्ता उत्तर प्रदेश, बिहारचं बोलतायत, आंदोलन होऊन १२-१४ वर्ष झाली. तुम्हाला आता जाग आली का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. ...

नवरदेव चक्कर येऊन पडला अन् त्याचा विग मेहुण्याच्या हातात आला, नवरीने लग्नास दिला नकार - Marathi News | Bride refused to marriage with head shave groom after wedding function in Unnao | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरदेव चक्कर येऊन पडला अन् त्याचा विग मेहुण्याच्या हातात आला, नवरीने लग्नास दिला नकार

UP : नवरदेवाची पोलखोल होताच उपस्थित सगळेच हसू लागले होते आणि नवरीकडील लोकांनी फसणवूक केल्याचं सांगत नवरदेवाला बंदी बनवलं. ...

लग्नानंतर सासरी पोहोचलेल्या नववधूने पिस्तुलाने केला हवेत गोळीबार - Marathi News | bride who reached her in laws house after marriage opened fire at door with gun | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लग्नानंतर सासरी पोहोचलेल्या नववधूने पिस्तुलाने केला हवेत गोळीबार

opened fire : उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये सासरी पोहोचलेल्या नववधूने स्वागतावेळी जे केले, ते पाहून उपस्थित लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. ...

Digital Rape : 'डिजिटल रेप' म्हणजे नेमकं काय?, त्यात शिक्षेची तरतूद काय आहे? - Marathi News | Digital Rape: What exactly is digital rape? What is the provision of punishment in it? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'डिजिटल रेप' म्हणजे नेमकं काय?, त्यात शिक्षेची तरतूद काय आहे?

Digital Rape :‘डिजिटल रेप’ हा डिजिटल पद्धतीने केलेल्या कोणत्याही लैंगिक गुन्ह्याशी संबंधित नाही, जसे की इंटरनेटवर किंवा कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून एखाद्याची प्रतिमा खराब करणे. ...