Yogi adityanath : 'लेडी डॉन' नावाच्या ट्विटर अकाउंटवरून यावर्षी 4 फेब्रुवारीला एक ट्विट करण्यात आले होते, ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्राणघातक हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. ...
Wedding News: मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या तीन वर्षांपासून तरूणीचं लग्न शिपायासोबत होणं टळत होतं. दरवेळी शिपाई सुट्टी मिळत नसल्याचं सांगत होता. यावेळीही लग्नाचा सीझन निघून जात होता. ...
Groom Shot His Friend In His Wedding: व्हिडीओत दिसत आहे की, नवरदेव रथावर उभा राहून जल्लोष करत आहे. यादरम्यान त्याच्या हातात एक रिवॉल्वरही आहे. ज्याने त्याने हवेत फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. ...
Kanpur Voilence : एवढेच नाही तर शत्रूची मालमत्ता आणि प्राचीन मंदिराचा काही भाग बळकावून बिर्याणीचे दुकान उघडण्याच्या प्रकरणातही बाबा बिर्याणीचे नाव आले आहे. ...