लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मांविरुद्ध एफआयआर दाखल, वादग्रस्त ट्विट भोवलं  - Marathi News | An FIR has been lodged against filmmaker Ram Gopal Varma | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मांविरुद्ध एफआयआर दाखल, वादग्रस्त ट्विट भोवलं 

Ram Gopal Verma : वर्मा यांनी द्रौपदी, पांडव आणि कौरव याबाबत वादग्रस्त ट्विट केले होते. ...

अयोध्येतील निर्मली कुंड चौकात सापडले 18 हँड ग्रेनेड, सुदैवाने मोठी घटना टळली - Marathi News | 18 hand grenades found at Nirmali Kund Chowk in Ayodhya, seized by Military Intelligence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील निर्मली कुंड चौकात सापडले 18 हँड ग्रेनेड, सुदैवाने मोठी घटना टळली

अयोध्येतील डोगरा कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात हे हातबॉम्ब आढळले आहेत. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, पोलिस याचा अधिक तपास करत आहे. ...

यूपीत ‘सपा’च्या बालेकिल्ल्याला सुरूंग; आझमगड, रामपूर लाेकसभा पाेटनिवडणुकीत भाजपचा विजय, ‘आप’ला संगरुरमध्ये धक्का - Marathi News | Mining of SP's stronghold in UP; Azamgarh, Rampur Lok Sabha by-election BJP wins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीत ‘सपा’च्या बालेकिल्ल्याला सुरूंग; आझमगड, रामपूर लाेकसभा पाेटनिवडणुकीत भाजपचा विजय, ‘आप’ला संगरुरमध्ये धक्का

रामपूर येथून भाजपचे उमेदवार घनश्याम लाेधी यांनी सपाचे आसिम राजा यांचा ४२ हजारहून अधिक मतांनी पराभव केला. ...

'मी सुरेश नाही, मी मोहम्मद शमी', पतीचे म्हणणे ऐकून पत्नी पोहोचली पोलिस स्टेशन अन् म्हणाली... - Marathi News | 'I am not Suresh, I am Mohammad Shami', the wife reached the police station after hearing her husband's words and said ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मी सुरेश नाही, मी मोहम्मद शमी', पतीचे म्हणणे ऐकून पत्नी पोहोचली पोलिस स्टेशन अन् म्हणाली...

Love JIhad :सध्या पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ...

भाजपची बल्लेबल्ले! आझमगढ, रामपूर, संगरुर जिंकले; लोकसभा पोटनिवडणुकीत सपा, आपला धक्का - Marathi News | By-Polls Result: Azamgarh, Rampur, Sangrur won by BJP; A strong blow to the SP, AAP in the Lok Sabha by-elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपची बल्लेबल्ले! आझमगढ, रामपूर, संगरुर जिंकले; लोकसभा पोटनिवडणुकीत सपा, आपला धक्का

Loksabha, Vidhan Sabha By-Polls Result: पंजाब, उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये विधानसभा, लोकसभेच्या पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यापैकी उत्तर प्रदेशमध्ये सपाचे दोन बालेकिल्ले फोडण्यात भाजपाला यश आले आहे. ...

योगींच्या हेलिकॉप्टरला पक्ष्याची धडक, वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग! - Marathi News | varanasi cm yogi adityanath helicopter hit by bird emergency landing in varanasi police line | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींच्या हेलिकॉप्टरला पक्ष्याची धडक, वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग!

yogi adityanath : वाराणसीच्या पोलीस लाइनमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सध्या योगी आदित्यनाथ पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.  ...

फ्रेन्डसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती फूड ब्लॉगर रितिका, पतीने हात पाय बांधून चौथ्या मजल्यावरून फेकल... - Marathi News | Agra food blogger Ritika Singh husband threw her from fourth floor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फ्रेन्डसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती फूड ब्लॉगर रितिका, पतीने हात पाय बांधून चौथ्या मजल्यावरून फेकल...

Agra Crime News : शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारात फ्लॅटमध्ये तीन तरूण आणि दोन महिला आल्या होत्या. त्यानंतर अपार्टमेंटमधील काही लोकांना काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि बाहेर येऊन पाहिलं तर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. ...

'फोटो पाठव नाही तर जीव देईन', प्रियकराच्या धमकीने घाबरून प्रेयसीने विष पिऊन संपवलं जीवन... - Marathi News | Girl committed suicide after boyfriend got angry for not sending her photo on whatsapp bareilly Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'फोटो पाठव नाही तर जीव देईन', प्रियकराच्या धमकीने घाबरून प्रेयसीने विष पिऊन संपवलं जीवन...

Uttar Pradesh : दोघेही फोनवर तासंतास बोलत होते. गुरूवारी प्रियकराने प्रेयसीला व्हॉट्सअॅपवर फोटो मागितला. प्रेयसीने फोटो देण्यास नकार दिला. ...