लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता, एक दोषी - Marathi News | up hathras daughter case court verdict news and update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता, एक दोषी

उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी एससी-एसटी कोर्टाने आज निकाल दिला. न्यायालयाने चारपैकी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली. ...

Gauri Khan: शाहरुख खानची पत्नी गौरी खान अडचणीत, अजामीनपत्र वॉरंट जारी, समोर आलं असं कारण    - Marathi News | Shah Rukh Khan's wife Gauri Khan in trouble, bail warrant issued, the reason that came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानची पत्नी गौरी खान अडचणीत, अजामीनपत्र वॉरंट जारी, समोर आलं असं कारण   

Gauri Khan: अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिच्याविरोधात उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ...

फक्त पत्नीला घाबरवण्यासाठी गळ्याला दोर बांधला, बॅलन्स गेला आणि सगळं संपलं! - Marathi News | Husband lost his life during threat of suicide to wife after dispute with her in Kanpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त पत्नीला घाबरवण्यासाठी गळ्याला दोर बांधला, बॅलन्स गेला आणि सगळं संपलं!

Kanpur : गळ्यात दोरी बांधल्यानंतर पतीचं संतुलन अचानक बिघडलं आणि गळफास लागला. ज्यात व्यक्तीचा मृत्यू झाला. हे बघून पत्नीने आरडाओरड सुरू केली. ...

गावठी खली! जास्त उंचीमुळे शूज, चप्पल बाजारात मिळत नाहीत; घराचे दरवाजेही होतात लहान - Marathi News | 18-year-old Seeraj, who lives in Uttar Pradesh's Hamirpur district, weighs 115 kg and is 7.2 feet tall, the size of The Great Khali | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :उंचीमुळे शूज, चप्पल बाजारात मिळत नाहीत; घराचे दरवाजेही होतात लहान, PHOTOS

the great khali news: उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात खलीसारखा दिसणारा 18 वर्षीय तरुण पाहायला मिळाला आहे. ...

कडक सॅल्यूट! शेतात काम करणाऱ्या आईला DSP लेक भेटायला आला, वर्दीत पाहून आई भावूक - Marathi News | panna dsp son reach farm land where mother arrange fodder for buffalo both conversation win netizens heart over 8 million people watch viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! शेतात काम करणाऱ्या आईला DSP लेक भेटायला आला, वर्दीत पाहून आई भावूक

पोलीस अधिकारी होण्याच स्वप्न प्रत्येकाचं असतं. यासाठी प्रत्येकजण कष्ट करत असतो, घरचेही यासाठी कष्ट करत असतात. कष्ट करुन मिळवलेल्या यशाचे समाधान जास्त असते, अशीच एक बातमी समोर आली आहे. ...

मुलाचा मृत्यू झाल्याचे समजून केळीच्या बुडखात बांधले अन् शरयू नदीत सोडले, 15 वर्षांनंतर घडला चमत्कार! - Marathi News | Thinking that the child was dead, they tied it to a banana trunk and released in the river Sarayu, a miracle happened after 15 years he returned after 15 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाचा मृत्यू झाल्याचे समजून केळीच्या बुडखात बांधले अन् शरयू नदीत सोडले, 15 वर्षांनंतर घडला चमत्कार!

2008 मध्ये राम सुमेर यादव यांनी आपल्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समजत, त्याल केळीच्या बुडखात बांधून शरयू नदीत सोडले होते. ...

गरज असेल तिथे गाडी पलटी होणार आणि गोळीही चालणार; CM योगींनी करुन दाखवलं... - Marathi News | UP Police Encounter : If necessary, the car will turn and bullet will be fired; CM Yogi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरज असेल तिथे गाडी पलटी होणार आणि गोळीही चालणार; CM योगींनी करुन दाखवलं...

आज आमदार हत्याकांडातील साक्षीदार उमेश पालच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार झाला. ...

यूपीमध्ये 2024 पर्यंत अमेरिकेसारख्या रस्ते पायाभूत सुविधा असतील, नितीन गडकरींनी दिले आश्वासन  - Marathi News | Uttar Pradesh will have road infrastructure like america by 2024 nitin gadkari promised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीमध्ये 2024 पर्यंत अमेरिकेसारख्या रस्ते पायाभूत सुविधा असतील, नितीन गडकरींनी दिले आश्वासन 

Nitin Gadkari : उत्तर प्रदेश हे देशातील आघाडीचे राज्य बनेल, असे सांगत नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना अन्नाबरोबरच ऊर्जा देणारे बनण्याचे आवाहन केले. ...