लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

खळबळजनक! 100 हून अधिक लोकांचे धर्मांतर केल्याचा आरोप, VHP च्या तक्रारीनंतर तीन जण ताब्यात - Marathi News | UP claim of conversion more than 100 people 3 accused in police custody in Azamgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! 100 हून अधिक लोकांचे धर्मांतर केल्याचा आरोप, VHP च्या तक्रारीनंतर तीन जण ताब्यात

आझमगड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरबंशपूर भागातील एका घरात मोठ्या प्रमाणावर महिला आणि पुरुषांना एकत्र करून त्यांचे धर्मांतर करण्यात येत होते. त्यांना ख्रिश्चन धर्माची शिकवण दिली जात होती. ...

Raj Thackeray: पदाधिकाऱ्याला आईवरुन शिविगाळ केली अन् प्रकरण सुरु झालं; परप्रांतियांवर राज ठाकरे स्पष्टच म्हणाले! - Marathi News | MNS chief Raj Thackeray in his speech in Pune presented his position on the people of Uttar Pradesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आईवरुन शिविगाळ केली अन् प्रकरण सुरु झालं'; परप्रांतियांवर राज ठाकरे स्पष्टच म्हणाले!

जे आत्ता उत्तर प्रदेश, बिहारचं बोलतायत, आंदोलन होऊन १२-१४ वर्ष झाली. तुम्हाला आता जाग आली का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. ...

नवरदेव चक्कर येऊन पडला अन् त्याचा विग मेहुण्याच्या हातात आला, नवरीने लग्नास दिला नकार - Marathi News | Bride refused to marriage with head shave groom after wedding function in Unnao | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरदेव चक्कर येऊन पडला अन् त्याचा विग मेहुण्याच्या हातात आला, नवरीने लग्नास दिला नकार

UP : नवरदेवाची पोलखोल होताच उपस्थित सगळेच हसू लागले होते आणि नवरीकडील लोकांनी फसणवूक केल्याचं सांगत नवरदेवाला बंदी बनवलं. ...

लग्नानंतर सासरी पोहोचलेल्या नववधूने पिस्तुलाने केला हवेत गोळीबार - Marathi News | bride who reached her in laws house after marriage opened fire at door with gun | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लग्नानंतर सासरी पोहोचलेल्या नववधूने पिस्तुलाने केला हवेत गोळीबार

opened fire : उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये सासरी पोहोचलेल्या नववधूने स्वागतावेळी जे केले, ते पाहून उपस्थित लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. ...

Digital Rape : 'डिजिटल रेप' म्हणजे नेमकं काय?, त्यात शिक्षेची तरतूद काय आहे? - Marathi News | Digital Rape: What exactly is digital rape? What is the provision of punishment in it? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'डिजिटल रेप' म्हणजे नेमकं काय?, त्यात शिक्षेची तरतूद काय आहे?

Digital Rape :‘डिजिटल रेप’ हा डिजिटल पद्धतीने केलेल्या कोणत्याही लैंगिक गुन्ह्याशी संबंधित नाही, जसे की इंटरनेटवर किंवा कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून एखाद्याची प्रतिमा खराब करणे. ...

शेजाऱ्याशी सुरू होतं सुनेचं अफेअर, सासरच्यांना बेशुद्ध करून प्रियकरासोबत झाली रफूचक्कर - Marathi News | In greater noida married woman absconding with lover after feeding intoxicants to husband and family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेजाऱ्याशी सुरू होतं सुनेचं अफेअर, सासरच्यांना बेशुद्ध करून प्रियकरासोबत झाली रफूचक्कर

Extramarital Affair : या घटनेनंतर आरोपी महिला शेजारी राहणाऱ्या प्रियकरासोबत फरार झाली आहे. ...

ज्ञानवापी सर्व्हे: 'मंदिराचे अवशेष, शेषनाग-कमळाची कलाकृती', मिश्रा यांनी न्यायालात सादर केला अहवाल - Marathi News | Gyanvapi Survey kashi vishwanath gyanvapi survey report details submitted by ajay kumar mishra to the Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी सर्व्हे: 'मंदिराचे अवशेष, शेषनाग-कमळाची कलाकृती', मिश्रा यांनी न्यायालात सादर केला अहवाल

Kashi Vishwanath Gyanvapi Survey : अजय मिश्रा यांनी 6 मे आणि 7 मे रोजी केलेल्या सर्व्हेचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यावेळी ते एकटेच कोर्ट कमिश्नर होते. यावेळी व्हिडिओग्राफीही करण्यात आली होती. हा डेटाही न्यायालयात सादर करण्यात आला आहे. ...

Yogi Adityanath on LoudSpeaker: मशीदी, मंदिरांवरून हटविलेले भोंगे पुन्हा बसवणार पण...; योगींचा मोठा निर्णय  - Marathi News | Yogi Adityanath on LoudSpeaker: removed Loudspeakers from mosques and temples will be re-installed on Schools; Big decision of yogi Adityanath in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मशीदी, मंदिरांवरून हटविलेले भोंगे पुन्हा बसवणार पण...; योगींचा मोठा निर्णय 

Yogi Adityanath News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येत्या ४८ तासांत राज्यातील विविध ठिकाणी सुरू असलेले बेकायदेशीर वाहन स्टँड हटवण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. ...