लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

राज ठाकरेंविरोधात सापळा रचला नाही; बृजभूषण यांचे ते वैयक्तिक मत, भाजपाकडून स्पष्टीकरण - Marathi News | That is MP BrijBhushan's personal opinion about MNS chief Raj Thackeray, says BJP leader Praveen Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंविरोधात सापळा रचला नाही; बृजभूषण यांचे ते वैयक्तिक मत, भाजपाचं स्पष्टीकरण

प्रवीण दरेकर यांनी ट्विट करुन भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे.  ...

उत्तर प्रदेशात दर दोन तासाला अपघातात ५ लोकांचा मृत्यू - Marathi News | In Uttar Pradesh, 5 people die in accidents every two hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात दर दोन तासाला अपघातात ५ लोकांचा मृत्यू

गत एक वर्षात ३७,७२९ रस्ते अपघात झाले आहेत. ...

मंडपामध्ये वधू पाहत होती वाट, अचानक आरडाओरडा झाला, अन् नवरदेव फरार झाला, धक्कादायक कारण आलं समोर   - Marathi News | The bride was waiting in the tent, suddenly there was an uproar, Annavardev ran away | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वधू पाहत होती वाट, आरडाओरडा झाला, अन् नवरदेव फरार झाला, धक्कादायक कारण आलं समोर  

Crime News: लग्नात विघ्न येण्याच्या अनेक घटना सध्याच्या लगीनसराईच्या दिवसांमध्ये घडत आहेत. दरम्यान, असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये वधू हातांना मेहंदी लावून वराची वाट पाहत राहिली मात्र नवरदेव वऱ्हाडी मंडळींसह फरार झाला. ...

'राज ठाकरे मला भेटले तर...'; अयोध्या दौरा रद्द केल्यानंतरही बृजभूषण सिंह यांनी दिलं आव्हान - Marathi News | Even after MNS chief Raj Thackeray canceled his Ayodhya tour, BJP MP from Uttar Pradesh Brijbhushan Singh has again challenged him. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरे मला भेटले तर...'; अयोध्या दौरा रद्द केल्यानंतरही बृजभूषण सिंह यांनी दिलं आव्हान

राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतरही उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी पुन्हा आव्हान दिलं आहे. ...

राज ठाकरेंविरोधात भाजपनेच रचला होता ट्रॅप? बृजभूषण सिंह यांच्या 'त्या' दाव्याने शंका उपस्थित - Marathi News | Raj Thackeray Conspiracy Issue Brijbhushan Singh Said Iam Doing My Job Given By Party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंविरोधात भाजपनेच रचला होता ट्रॅप? बृजभूषण सिंह यांच्या 'त्या' दाव्याने शंका उपस्थित

Brijbhushan Singh : बृजभूषण सिंह यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर भाजपची खिल्ली उडवली जात आहे. ...

Helicopter Taxi: उत्तर प्रदेशात लवकरच सुरू होणार 'हेलिकॉप्टर टॅक्सी', या शहरात सुरू होणार सेवा... - Marathi News | Uttar Pradesh Helicopter Taxi: 'Helicopter Taxi' to be launched soon in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात लवकरच सुरू होणार 'हेलिकॉप्टर टॅक्सी', या शहरात सुरू होणार सेवा...

Helicopter Taxi: राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने हेलिकॉप्टर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

UP सरकार पर्यटकांसाठी चालवणार हेलिकॉप्टर टॅक्सी; 'या' शहरांमध्ये सुरू होणार सर्व्हिस - Marathi News | up govt to start helicopter taxi in mathura and agra to connect tourism destinations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP सरकार पर्यटकांसाठी चालवणार हेलिकॉप्टर टॅक्सी; 'या' शहरांमध्ये सुरू होणार सर्व्हिस

Helicopter Taxi : उत्तर प्रदेश सरकारने मथुरा आणि आग्रा येथील हेलीपोर्टचे (Heliport) बांधकाम, संचालन आणि देखभाल यासाठी निविदा मागवल्या आहेत. ...

माफियांचे कंबरडे मोडा, आरटीओतील दलाली रोखा; युपीत योगी आदित्यनाथ ‘इन ॲक्शन मोड’ - Marathi News | break the shackles of mafia stop brokerage in rto yogi adityanath in action mode in up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माफियांचे कंबरडे मोडा, आरटीओतील दलाली रोखा; युपीत योगी आदित्यनाथ ‘इन ॲक्शन मोड’

काेणत्याही परिस्थितीत माफियांचे कंबरडे माेडा, अशा थेट सूचना योगी आदित्यनाथ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.  ...