लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

By Election Result: यूपी, बिहार, ओदिशा, राजस्थान, पोटनिवडणुकीत भाजपाची दाणादाण, हाती भोपळा लागण्याची चिन्हे - Marathi News | By Election Result: UP, Bihar, Odisha, Rajasthan, BJP's loss in by-elections, signs of success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपी, बिहार, राजस्थान,पोटनिवडणुकीत भाजपाची दाणादाण, हाती भोपळा लागण्याची चिन्हे

By Election Results Today: उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, राजस्थानसह काही राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या काही जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाची दाणादाण उडाली असल्याचे कलांमधून समोर येत आहे. ...

'तू काळा आहेस, माझ्या मैत्रिणी खिल्ली उडवतील..', नवरी लग्नाआधी नवरदेवाला म्हणाली आणि मग... - Marathi News | Bride refused to marry with groom, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'तू काळा आहेस, माझ्या मैत्रिणी खिल्ली उडवतील..', नवरी लग्नाआधी नवरदेवाला म्हणाली आणि मग...

Uttar Pradesh : दिल्लीच्या निहाल विहारमध्ये राहणाऱ्या दुर्गा प्रसाद याने हुंडा न घेण्याच्या अटीवर कॅंट येथे राहणाऱ्या तरूणीसोबत लग्न ठरवलं होतं. ...

Trending News: लग्नाच्या वेळी वधूपित्याने केलं असं काही... शहरातच नव्हे, सोशल मीडियावरही झालं कौतुक - Marathi News | father organizes daughters wedding procession in unique way share social message social media users praised effort | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या वेळी वधूपित्याची 'ती' कृती... फक्त शहरातच नव्हे, सोशल मीडियावरही कौतुक

आपल्या मुलीचं लग्न हा वडिलांसाठी एक भावनिक क्षण असतो ...

प्रेमविवाह केल्याप्रकरणी प्रेमी युगुलाला सरपंचाने दिली तालिबानी शिक्षा, मारहाण केली थुंकला अन्... - Marathi News | The sarpanch beat up the lover You for having a love marriage in Ghazipur, Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमविवाह केल्याप्रकरणी सरपंचाने दिली तालिबानी शिक्षा, मारहाण केली थुंकला अन्...

उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

भाजप आमदाराच्या फॉर्च्युनरला वळूची जोरदार धडक, गाडीचा चेंदामेंदा - Marathi News | BJP MLA's Fortuner overturned in highway 28, 7 injured in bull run-in of UP jaiprakash nishad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप आमदाराच्या फॉर्च्युनरला वळूची जोरदार धडक, गाडीचा चेंदामेंदा

गाडीचा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी आमदार आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना गाडीतून बाहेर काढले. ...

घर मालकासोबत लुडो खेळताना स्वतःलाही डावावर लावलं अन् हरली, पतीच्या दाव्यावर पत्नीचा यू-टर्न; अन्... - Marathi News | uttar pradesh pratapgarh Betting herself and losing while playing Ludo with the landlord, wife's U-turn on husband's claim | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घर मालकासोबत लुडो खेळताना स्वतःलाही डावावर लावलं अन् हरली, पतीच्या दाव्यावर पत्नीचा यू-टर्न; अन्...

हे संपूर्ण प्रकरण प्रतापगड जिल्ह्यातील देवकाली येथील आहे. येथे पती उमेश आणि त्याची पत्नी रेणू एका भाड्याच्या घरात राहत होते. येथे उमेशने पत्नी रेणूला लुडो खेळाचे व्यसन असल्याचा आरोप करत, पोलिसात तक्रार दाखल केली आहे... ...

धक्कादायक! भावाला वाचवण्यासाठी आपल्याच 10 वर्षीय मुलीची केली हत्या; पोटात भोसकला चाकू... - Marathi News | Uttar Pradesh Pilibhit girl child murder; father grandfather and uncle arredted in murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! भावाला वाचवण्यासाठी आपल्याच 10 वर्षीय मुलीची केली हत्या; पोटात भोसकला चाकू...

उत्तर प्रदेशातून नात्याला काळीमा फासणारी अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

ज्या तरूणीच्या हत्येसाठी 7 वर्षांपासून तुरूंगात बंद आहे तरूण, ती आता सापडली जिवंत - Marathi News | Young man who was imprisoned for 7 years for the murder of girl in Aligarh is now found alive | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्या तरूणीच्या हत्येसाठी 7 वर्षांपासून तुरूंगात बंद आहे तरूण, ती आता सापडली जिवंत

Crime News : काही दिवसांआधी गोंडा ढांठौली गावातील सुनीता वृंदावनच्या एका भागवताचार्यासोबत एसएसपीला भेटली होती. तिने सांगितलं की, तिच्या निर्दोष मुलाला गावातील एका तरूणीच्या  अपहरण आणि हत्येसाठी तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. ...