लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

मंथ एनिव्हर्सरी साजरी न केल्याने नाराज, थेट आयुष्य संपवलं; एक महिन्यापूर्वीच केलेलं लव्ह मॅरेज - Marathi News | unnao newlywed woman found dead suspicious circumstances family alleges murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंथ एनिव्हर्सरी साजरी न केल्याने नाराज, थेट आयुष्य संपवलं; एक महिन्यापूर्वीच केलेलं लव्ह मॅरेज

धक्कादायक बाब म्हणजे तरुणीच्या लग्नाला कालच बरोबर एक महिना पूर्ण झाला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मुलीच्या कुटुंबाने सासरच्या मंडळींवर हत्येचा गंभीर आरोप केला आहे. ...

जमीन नावावर केली नाही म्हणून बापाचाच काटा काढला; बहिणीसह पुतणीची हत्या करुन विहिरीत फेकले मृतदेह - Marathi News | UP Crime For the sake of property son murdered his father sister and 14 year old niece and threw their bodies into a well | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जमीन नावावर केली नाही म्हणून बापाचाच काटा काढला; बहिणीसह पुतणीची हत्या करुन विहिरीत फेकले मृतदेह

उत्तर प्रदेशात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्यांचे मृतदेह विहिरीत फेकण्यात आले होते. ...

आईचा निरोप घेतला अन् लेक थेट रेल्वेसमोर धावली! शेवटच्या चिठ्ठीमधील मजकूर वाचून चुकेल काळजाचा ठोका - Marathi News | Said goodbye to mother and ran straight in front of train! Heartbreaking to read the text of the last note | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईचा निरोप घेतला अन् लेक थेट रेल्वेसमोर धावली! शेवटच्या चिठ्ठीमधील मजकूर वाचून चुकेल काळजाचा ठोका

गुलनाजने आपल्या समस्यांबद्दल कधीच कोणाकडे वाच्यता केली नव्हती. ती अभ्यासात हुशार होती आणि भविष्याची स्वप्ने पाहत होती. मात्र.... ...

‘५ लाख द्या, नाहीतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करेन’, ड्रायव्हरची मालकिणीला धमकी, त्यानंतर...   - Marathi News | 'Give me 5 lakhs, otherwise I will make the pornographic video viral', driver threatens his mistress, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘५ लाख द्या, नाहीतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करेन’, ड्रायव्हरची मालकिणीला धमकी, त्यानंतर...  

Uttar Pradesh Crime News: पाच लाख रुपये द्या नाहीतर तुमचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी एका ड्रायव्हरने आपल्या मालकिणीला दिल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील लखनौमधील राजाजीपुरम येथे घडली आहे. ...

काकीवर पुतण्याचा जीव जडला, थेट काकाचा काटा काढला; रात्रभर सुरू असलेल्या कॉल्सनी पोलखोल - Marathi News | Kanpur dehat man brutally killed by wife and nephew who were having love affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काकीवर पुतण्याचा जीव जडला, थेट काकाचा काटा काढला; रात्रभर सुरू असलेल्या कॉल्सनी पोलखोल

प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची, त्याच्याच पत्नीने आणि पुतण्याने मिळून हत्या केल्याचं समोर आलं आहे. ...

नोएडात कोरियन प्रियकराची लिव्ह-इन पार्टनरने केली हत्या; स्वतः दवाखान्यात घेऊन गेली अन्... - Marathi News | South Korean Expat Stabbed in Chest After Drunken Brawl in Greater Noida | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोएडात कोरियन प्रियकराची लिव्ह-इन पार्टनरने केली हत्या; स्वतः दवाखान्यात घेऊन गेली अन्...

नोएडात एका परदेशी नागरिकाची त्याच्याच प्रेयसीने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...

नवरा कामासाठी दुबईला, भाच्याच्या प्रेमात वेडी झाली बायको; १० लाखांचे दागिने घेऊन गेली पळून - Marathi News | deoria woman leaves toddler to elope with lover nephew while husband was working in dubai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरा कामासाठी दुबईला, भाच्याच्या प्रेमात वेडी झाली बायको; १० लाखांचे दागिने घेऊन गेली पळून

एक महिला आपल्या तीन वर्षांच्या मुलीला सोडून मानलेल्या भाच्यासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

ज्या मुलाचे १८ वर्षांपूर्वी अंत्यसंस्कार केले, तोच घरी परतला! नियतीचा खेळ पाहून तुम्हीही व्हाल थक्क - Marathi News | The boy who was cremated 18 years ago has returned home! You will be amazed by the game of destiny | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या मुलाचे १८ वर्षांपूर्वी अंत्यसंस्कार केले, तोच घरी परतला! नियतीचा खेळ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

१८ वर्षे ५ महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेला रौशन कुमार नावाचा युवक अखेर आपल्या घरी सुखरूप परतला आहे. ...