लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

धक्कादायक! प्रचंड मेहनत, अभ्यास, तरी ९४ टक्के गुण मिळवूनही ती झाली दहावीत नापास    - Marathi News | Shocking! She failed in class 10th despite hard work, study and getting 94 percent marks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! प्रचंड मेहनत, अभ्यास, तरी ९४ टक्के गुण मिळवूनही ती झाली दहावीत नापास   

10th Exam Result: दहावीच्या निकालांनंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका विद्यार्थिनीला दहावीच्या बोर्डामध्ये ९४ टक्के गुण मिळाले. मात्र त्यानंतरही ती नापास झाली. ...

बोंबला! प्रियकराच्या वडिलासोबत पळून गेली 20 वर्षीय प्रेयसी, मुलाच्या माघारी दोघांचं सुरू होतं अफेअर - Marathi News | Girlfriend run away with boyfriends father police caught she said want to live with him In Kanpur | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! प्रियकराच्या वडिलासोबत पळून गेली 20 वर्षीय प्रेयसी, मुलाच्या माघारी दोघांचं सुरू होतं अफेअर

Girlfriend Run away with boyfriend father : कमलेश आपल्या 20 वर्षीय मुलासोबत औरैयाहून कामाच्या शोधात आला होता. कमलेशचा मुलगा घर बांधकाम करण्याचं काम करत होता. ...

CM योगींची भीती, हातात पोस्टर घेऊन कुख्यात गुंडाने केले सरेंडर; म्हणाला- 'मला गोळी मारू नका...' - Marathi News | Uttar Pradesh Yogi adityanath, Fear of CM Yogi, notorious goon surrenders with poster in hand; Said - 'Don't shoot me...' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM योगींची भीती, हातात पोस्टर घेऊन कुख्यात गुंडाने केले सरेंडर; म्हणाला- 'मला गोळी मारू नका...'

Gangster Surrendered: उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी अवलंबली आहे. ...

डोक्याला हात लावाल! दहावीला पोरीला ९४ टक्के मिळाले, तरीही प्रॅक्टिकलला नापास केले - Marathi News | Girl student got 94 percent in class 10th, but still failed the practicals, Everybody Shocked after UP Board Reasult | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोक्याला हात लावाल! दहावीला पोरीला ९४ टक्के मिळाले, तरीही प्रॅक्टिकलला नापास केले

उत्तर प्रदेशमध्ये आज दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. परंतू एका विद्यार्थिनीचा निकाल पाहून सर्वांनी डोक्याला हात लावला आहे. ...

ऐकावं ते नवलच! भाजपा खासदाराने मच्छर चावल्याने थांबवली ट्रेन; रेल्वे प्रशासनाला धरलं धारेवर - Marathi News | Uttar Pradesh BJP MP Rajveer Singh stopped the train and alerted the authorities due to mosquito bites in the Gomti Express  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा खासदाराने मच्छर चावल्याने थांबवली ट्रेन; रेल्वे प्रशासनाला धरलं धारेवर

उत्तर प्रदेशातून एक अनोखी घटना समोर आली आहे. ...

डास चावला म्हणून खासदाराने थांबवली ट्रेन; डब्ब्याच्या सफाईसाठी अधिकारी तात्काळ दाखल - Marathi News | MP stops train due to mosquito bite; Officials immediately entered to clean the coach | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डास चावला म्हणून खासदाराने थांबवली ट्रेन; डब्ब्याच्या सफाईसाठी अधिकारी तात्काळ दाखल

सामान्य लोकांच्या समस्या कुणी ऐकून घेत नाही, पण एखाद्या मोठ्या व्यक्तीला त्रास झाला की, सगळे तात्काळ हजर होतात. ...

भाजपच्या निवडणूक जिंकून देणाऱ्या फॉर्म्युल्यानं CM योगींची प्रचाराला सुरुवात, अखिलेश यादव यांचं टेन्शन वाढणार - Marathi News | Uttar pradesh CM Yogi starts campaigning with BJP's election-winning formula, Akhil's tension will increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या निवडणूक जिंकून देणाऱ्या फॉर्म्युल्यानं CM योगींची प्रचाराला सुरुवात, अखिलेश यादव यांचं टेन्शन वाढणार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी भाजपच्या वतीने प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी विकास आणि राष्ट्रवादासह माफियांच्या दुर्दशेवरही  भाष्य केले. ...

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी, एफआयआर दाखल - Marathi News | Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath Receives Death Threat, Case Registered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी, एफआयआर दाखल

याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...