लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

प्रेमी युगुलाला आली रोमान्सची 'लहर', चालत्या बुलेटवर उलटी बसून तरूणीनं केला 'कहर' - Marathi News |  A video of a couple romancing on a running bike is going viral in Uttar Pradesh's Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमी युगुलाला आली रोमान्सची 'लहर', चालत्या बुलेटवर उलटी बसून तरूणीचा 'कहर'

प्रेमी युगुलाचा चालत्या बुलेटवर रोमान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ...

लग्नानंतर नवरीला घेऊन निघाला, अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरला; कारण वाचून बसेल धक्का... - Marathi News | Groom returned to his in laws house after marriage with bride demand gold ring diamond and chain, Marriage cancled in Azamgarh UP | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नानंतर नवरीला घेऊन निघाला, अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरला; कारण वाचून बसेल धक्का...

Marriage Weird News : लग्नानंतर नवरदेव त्याच्या नवरीला घरी घेऊन जात होता. पण अचानक रस्त्यातून तो नवरीच्या घरी परत आला. त्यानंतर जे झालं ते वाचून बसेल धक्का. ...

संतापजनक! 2500 रुपये लाच न दिल्याने रुग्णालयाने केली नाही महिलेची डिलिव्हरी'; बाळाचा मृत्यू - Marathi News | delivery of woman was not done for bribe in hardoi government hospital child dies | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :संतापजनक! 2500 रुपये लाच न दिल्याने रुग्णालयाने केली नाही महिलेची डिलिव्हरी'; बाळाचा मृत्यू

गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्याच्या बदल्यात तिच्या पतीकडे लाच मागितल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Sri Ram Temple: संसदेनंतर आता श्री राम मंदिराची बारी, तळमजला तयार, समोर आले फोटो.. - Marathi News | Sri Ram Temple: After the Parliament, now the Sri Ram Temple, the ground floor is ready, the photos have come out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेनंतर आता श्री राम मंदिराची बारी, तळमजला तयार, समोर आले फोटो..

Sri Ram Temple: अयोध्येतील भगवान श्री रामाच्या भव्य मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. ...

Video: उपकार विसरले काय? आझम खान यांची पोलिसांसोबत बाचाबाची; मिळालं जशास तसं उत्तर - Marathi News | Did you forget the thanks? Azam Khan's altercation with the police; Answer as received | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Video: उपकार विसरले काय? आझम खान यांची पोलिसांसोबत बाचाबाची; मिळालं जशास तसं उत्तर

समाजवादी पक्षाच्या डेलिगेशनमध्ये आलेल्या सदस्यांची कार पोलिसांनी अडवली होती ...

ही दोस्ती तुटायची नाय! मित्राच्या मृत्यूचं दुःख सहन झालं नाही; जळत्या चितेवर मारली उडी - Marathi News | man jumps into burning pyre of friend in firozabad succumbs to burn | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :ही दोस्ती तुटायची नाय! मित्राच्या मृत्यूचं दुःख सहन झालं नाही; जळत्या चितेवर मारली उडी

मित्राच्या मृत्यूनंतर एका व्यक्तीने जळत्या चितेवर उडी मारून टोकाचं पाऊल उचललं आहे. ...

संतापजनक! लाच दिली नाही म्हणून गर्भवतीला सरकारी रुग्णालयातून परतवले, अर्भकाचा मृत्यू - Marathi News | Outrageous! Pregnant woman returned from government hospital for not paying bribe, infant dies | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :संतापजनक! लाच दिली नाही म्हणून गर्भवतीला सरकारी रुग्णालयातून परतवले, अर्भकाचा मृत्यू

Uttar Pradesh: एका गर्भवतीला रुग्णालयात दाखल करून घेण्याच्या बदल्यात तिच्या पतीकडे लाचेची मागणी करण्यात आली. तसेच लाच न दिल्याने तिला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. ...

रेशन दुकानात मिळणार तूप, दूध आणि ब्रेड; उत्तर प्रदेश सरकारने 35 दैनंदिन वस्तूंची यादी केली जाहीर  - Marathi News | Ghee, milk and bread available in ration shops in Uttar Pradesh; The government announced a list of 35 daily items | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेशन दुकानात मिळणार तूप, दूध आणि ब्रेड; उत्तर प्रदेश सरकारने 35 दैनंदिन वस्तूंची यादी केली जाहीर 

दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या या यादीत 35 वस्तूंचा उल्लेख करण्यात आला असून त्यात तूप, दूध, ब्रेड, मसाले आणि गूळ यांचाही समावेश करण्यात आला आहे.  ...