उत्तर प्रदेश, मराठी बातम्या FOLLOW Uttar pradesh, Latest Marathi News
गुंडगिरीनंतर राजकारणी झालेल्या मुख्तार अन्सारी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
उत्तर प्रदेशातील फारुखाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. ...
होर्डिंग एका स्कॉर्पियो गाडीवर कोसळले, त्या गाडीत तिघे बसले होते. ...
सुनावणीदरम्यान दोषी ठरल्यानंतर मुख्तार कपाळाला हात लावून बसला. त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. ...
अवधेश राय हत्या प्रकरण हे ३२ वर्षांपूर्वीचे आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या अन्सारीला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. ...
वृद्ध महिलेचा आरोप आहे की, तिची मुलगी आणि जावईही तिला शिवीगाळ करतात आणि जेवणही देत नाहीत. बँकेत ठेवलेले तिचे दागिनेही त्यांनी ताब्यात घेतले आहेत. ...
आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे... ...
या दोघांचेही मृतदेह त्यांच्या रूममध्ये बेडवर आढळून आले. या घनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ...