लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

कलियुगातील श्रावणबाळ! मुलांनी आई-वडिलांची इच्छा केली पूर्ण, कावडीतून 150 किमीचा प्रवास - Marathi News | three sons reached sasni carrying their parents on their shoulders for 150 km | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कलियुगातील श्रावणबाळ! मुलांनी आई-वडिलांची इच्छा केली पूर्ण, कावडीतून 150 किमीचा प्रवास

तीन मुलं आहेत जी या कलियुगात आपल्या आईवडिलांसाठी श्रावणबाळ बनली आहेत. ...

चोरांचा कारनामा! 7 क्विंटल कांद्यानंतर आता 25 किलो टोमॅटोंवर मारला डल्ला; व्यापारी म्हणतात... - Marathi News | tomato price hike earlier onion now theft took away 25 kg tomator from sabhji mandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरांचा कारनामा! 7 क्विंटल कांद्यानंतर आता 25 किलो टोमॅटोंवर मारला डल्ला; व्यापारी म्हणतात...

एका व्यापाऱ्याचा सात क्विंटल कांदा चोरीला गेला होता. आता काल रात्री चोरट्यांनी एक कॅरेट टोमॅटो, बटाट्याचं पोतं इतर साहित्य चोरून नेले. ...

'लग्नाला सहा महिने होऊनही पतीने हातही लावला नाही', पत्नीची पोलिसात तक्रार दाखल - Marathi News | Newly wed women files police complaint against impotent husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'लग्नाला सहा महिने होऊनही पतीने हातही लावला नाही', पत्नीची पोलिसात तक्रार दाखल

Crime News : सहा महिन्यांआधी या तरूणीचं लग्न झालं होतं. तरूणीचा आरोप आहे की, तिचा पती तिच्यावर प्रेमच करत नाही. ...

‘गदर’ की हेरगिरी? पाकिस्तानातून आलेल्या सीमाच्या 'लव्हस्टोरी'वर अनेक सवाल - Marathi News | 'Threat' or espionage? Many questions on Seema's love story from Pakistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘गदर’ की हेरगिरी? पाकिस्तानातून आलेल्या सीमाच्या 'लव्हस्टोरी'वर अनेक सवाल

नंतर तिने काठमांडूहून दिल्लीची बस पकडली आणि १३ मे रोजी ग्रेटर नोयडा येथे सचिनकडे पोहोचली. ...

VIDEO : टोलच्या मागणीवरून दादागिरी! महिला कर्मचाऱ्याचे केस ओढले अन्...; घटना CCTVत कैद - Marathi News | A video of a woman being bullied for demanding toll in Uttar Pradesh's Greater Noida is going viral on social media  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टोलच्या मागणीवरून दादागिरी! महिला कर्मचाऱ्याचे केस ओढले, घटना CCTVत कैद

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ...

पाकिस्तानी सीमा हैदरच्या 'या' सहा मुद्द्यांमुळे संशय! सुरक्षा एजन्सी करणार चौकशी - Marathi News | upats detain pakistani seema haider in police custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी सीमा हैदरच्या 'या' सहा मुद्द्यांमुळे संशय! सुरक्षा एजन्सी करणार चौकशी

सीमा हैदर आपल्या प्रियकरासाठी सीमा ओलांडणारी गुप्तहेर आहे का? पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला यूपी एटीएसने चार मुलांसह ताब्यात घेतले आहे. ...

हृदयद्रावक! गर्भवती पत्नी आतुरतेने वाट पाहत होती पण घरी आला पतीचा मृतदेह; नेमकं काय घडलं? - Marathi News | husband was returning banda after 6 months pregnant wife was waiting but his body reached home | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हृदयद्रावक! गर्भवती पत्नी आतुरतेने वाट पाहत होती पण घरी आला पतीचा मृतदेह; नेमकं काय घडलं?

सूरज भान हा तरुण अहमदाबादमध्ये राहत असताना मजूर म्हणून काम करायचा. त्याचं कुटुंब बांदा येथे राहतं. रविवारी तो बरौनी-अहमदाबाद एक्स्प्रेसने घरी परतत होता.  ...

विरोधकांचं ऐक्य होत असतानाच, भाजपाची मोठी खेळी, नवा मित्र जोडत NDA चं बळ वाढवलं - Marathi News | While the opposition was uniting, BJP's big move increased the NDA's strength by adding a new ally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांचं ऐक्य होत असतानाच, भाजपाची मोठी खेळी, नवा मित्र जोडत NDA चं बळ वाढवलं

OP Rajbhar Joined NDA: एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांचं ऐक्य घडवून आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. तर या ऐक्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेही आपल्या नेतृत्वाखालील एनडीएचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. ...