लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली - Marathi News | Mathura Shri Krishna Janmabhoomi case A setback for the Hindu party, high court rejects the demand to declare the Shahi Idgah as a controversial structure | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली

"तेथे पूर्वी मंदिर होते. तेथे मशीद असल्यासंदर्भातील कोणताही पुरावा शाही ईदगाह मशीद पक्ष न्यायालयात सादर करू शकलेला नाही. खसरा खतौनीमध्येही मशिदीचे नाव नाही, ना महानगरपालिकेत त्याची कुठली नोंद आहे. " ...

'दिल्लीत योगी आदित्यनाथांना जागा नाही';निशिकांत दुबे यांच्या विधानामुळे भाजपमध्ये खळबळ - Marathi News | BJP MP Nishikant Dubey has commented on CM Yogi Adityanath political future | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दिल्लीत योगी आदित्यनाथांना जागा नाही';निशिकांत दुबे यांच्या विधानामुळे भाजपमध्ये खळबळ

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय भविष्याविषयी भाष्य केलं आहे. ...

कोल्डड्रिंक पिऊन बेशुद्ध झाला, ५ दिवसांनी शुद्ध येताच मोठा धक्का बसला! तरुणासोबत काय झालं ऐकून होईल थरकाप - Marathi News | Crime News He fainted after drinking a cold drink, but came to his senses 5 days later and was shocked! You will be shocked to hear what happened to the young man. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोल्डड्रिंक पिऊन बेशुद्ध झाला, ५ दिवसांनी शुद्ध येताच मोठा धक्का बसला!

तरुण कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर बेशुद्ध पडला आणि त्याला शुद्ध आली ती थेट रुग्णालयात, पाच दिवसांनंतर. शुद्धीवर आल्यावर त्याला समजले की... ...

'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच...  - Marathi News | 'Marry me or go to jail!', bride runs to police after wedding; hears what groom did... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 

नवरीच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. स्वयंपाकी बोलावले गेले, जेवण बनवण्यास सुरुवात झाली, आणि पाहुणे देखील येऊ लागले. पण.. ...

स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार! - Marathi News | Five people, including four children, died in a terrible accident while returning home from swimming in a swimming pool | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!

Uttar Pradesh Hapur Accident News: उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील मेरठ-बुलंदशहर महामार्गावर रात्री उशिरा झालेल्या अपघातात चार मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला.  ...

आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी - Marathi News | Asaduddin Owaisi criticized the action taken to identify the religion of hotel employees in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी

उत्तर प्रदेशात हॉटेल कर्मचाऱ्यांच्या धर्माची ओळख पटवण्यासाठी केलेल्या कृत्यावरुन असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली. ...

इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य - Marathi News | kanpur gurmeet kaur died after instagram marriage uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य

२२ वर्षीय गुरमीत कौरने इन्स्टाग्रामवर रील लाईक केल्यानंतर शेजारच्या निखिल अरोरा या तरुणाशी बोलायला सुरुवात केली. काही दिवसांच्या चॅटिंगनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. ...

भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर - Marathi News | kabaddi player died due to dog bite in bulandshahr brajesh solanki did not get anti rabies injection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर

Kabaddi Player Death: एका राज्यस्तरीय कबड्डीपटूचा कुत्रा चावल्यामुळे मृत्यू झाला आहे. ब्रजेश सोलंकी असं कबड्डीपटूचं नाव आहे. ...