Utpal Parrikar : उत्पल पर्रिकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र. गोवा विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये पणजीतील उमेदवारी मिळवण्यास उत्सुक. भाजप उमेदवारी देण्यास इच्छुक नाही. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे संकेत. Read More
गोवा विधानसभेची निवडणुकी चर्चेत आली.. ती उत्पल पर्रिकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे... सध्याची राजकीय स्थिती सांगतेय, की गोव्याच्या पणजी विधानसभा मतदार संघात आता संघर्ष अटळ आहे...अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ ...
गोव्यात Devendra Fadnavis यांच्या समोर आता मोठं आव्हान आहे, ते म्हणजे भाजपला लागलेली गळती थांबवण्याचं... खरंतर जेव्हा फडणवीसांची गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाली, तेव्हा त्यांच्या समोर आव्हान होतं.. गोव्यात भाजपला पुन्हा सत्तेत आणण्या ...