मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
उस्मानाबाद पोलीस, मराठी बातम्या FOLLOW Usmanabad police, Latest Marathi News
धाराशिव जिल्ह्यातील पवारवाडीची घटना... ...
नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडीपल्ली यांच्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करून त्यांचा प्रशासकीय पदाचा कार्यभार काढून घ्यावा, या मागणीसाठी शहरातील काँग्रेस, भाजपा, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आत्महदनाचा प्रयत्न केला. ...
जातीवरून मानसिक त्रास... ...
उमरगा ठाण्याच्या कोठडीत असलेल्या एका आरोपीने हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ...
उस्मानाबाद जिल्ह्यातील घटना ...
Crime News : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. पारधी समाजातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. ...
Crime News : हॉटेलमालकाचे जबाब नोंदविले ...
तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून परिचित असलेल्या येरमाळा (ता. कळंब) येथील देवी येडेश्वरीच्या चैत्र पौणिर्मा यात्रेस 8 एप्रिलपासून सुरवात होणार आहे. ...