लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर, मराठी बातम्या

Us israel iran war, Latest Marathi News

बाजार कोसळला की घाबरू नका, इतिहास वाचा! २००८ आणि २०२० च्या मंदीनंतरही निफ्टीने कमावला बंपर नफा - Marathi News | Nifty 50 Historical Market Crashes and Recovery: NSE Data Analysis March 2026 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार कोसळला की घाबरू नका, इतिहास वाचा! २००८ आणि २०२० च्या मंदीनंतरही निफ्टीने कमावला बंपर नफा

Share Market History : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. ...

सांगलीत दिशा समितीच्या सभेतही गॅसटंचाई चर्चेच्या केंद्रस्थानी; सदाभाऊ खोत म्हणाले, आम्हीही ब्लॅकने सिलिंडर घेतले - Marathi News | Gas shortage also at the center of discussion in the Disha Samiti meeting in Sangli; Sadabhau Khot said we also bought cylinders in black | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत दिशा समितीच्या सभेतही गॅसटंचाई चर्चेच्या केंद्रस्थानी; सदाभाऊ खोत म्हणाले, आम्हीही ब्लॅकने सिलिंडर घेतले

घरगुती गॅसची कोठेही टंचाई भासू नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी ...

बाजार कोसळता कोसळता सावरला! अवघ्या ८ मिनिटांत निफ्टीने घेतली मोठी झेप; सेन्सेक्स ९३९ अंकांनी वधारला - Marathi News | Indian Stock Market Recovery March 16 Nifty gains 258 points, Sensex recovers 1500 points from low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार कोसळता कोसळता सावरला! अवघ्या ८ मिनिटांत निफ्टीने घेतली मोठी झेप; सेन्सेक्स ९३९ अंकांनी वधारला

Stock Market Today Update: सेन्सेक्सने दिवसाच्या नीचांकी पातळीवरून २ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आणि ९३९ अंशांच्या वाढीसह ७५,५०३ वर बंद झाला. ...

'भारताकडे कच्चे तेल आणि LPG चा मुबलक साठा', केंद्र सरकारची मोठी माहिती - Marathi News | Fuel Crisis: 'Abundant stocks of crude oil and LPG', government information in the wake of the oil crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारताकडे कच्चे तेल आणि LPG चा मुबलक साठा', केंद्र सरकारची मोठी माहिती

Fuel Crisis: आखाती देशातून तेल आणि LPG ची जहाजे भारताकडे रवाना! ...

युद्धामुळे सांगली जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रातील ७५० उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर - Marathi News | 750 industries in the industrial sector in Sangli district are on the verge of closure due to the war | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :युद्धामुळे सांगली जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रातील ७५० उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर

कामगारावर टांगती तलवार : गॅसपुरवठा विस्कळीत ...

गॅस ग्राहकांनो सावधान! केंद्राचे पाच मोठे निर्णय; आता सिलिंडर बुकिंगसाठी मोजावे लागणार ४५ दिवस - Marathi News | New LPG Gas Cylinder Rules March 2026: Price Hike to 965 and 45-day Refill Gap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गॅस ग्राहकांनो सावधान! केंद्राचे पाच मोठे निर्णय; आता सिलिंडर बुकिंगसाठी मोजावे लागणार ४५ दिवस

LPG cylinder new rules: भारतात एलपीजी गॅस सिलिंडर्ससंदर्भात नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ...

नेतान्याहू यांचा मृत्यू की जिवंत? इस्रायली राजदूतांचा खळबळजनक खुलासा;'सहा बोटां'च्या मिस्ट्रीवरही पडदा - Marathi News | Is Netanyahu dead or alive? Israeli ambassador's sensational revelation; 'Six fingers' mystery also lifted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेतान्याहू यांचा मृत्यू की जिवंत? इस्रायली राजदूतांचा खळबळजनक खुलासा;'सहा बोटां'च्या मिस्ट्रीवरही पडदा

इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनीही या प्रकरणावर स्पष्ट विधान केले. "पंतप्रधान नेतन्याहू जिवंत आहेत. मी त्यांना अनेक वेळा प्रत्यक्ष पाहिले आहे, असेही अझर म्हणाले. अझर यांनी कॅफेचा व्हिडीओ खरा असल्याची पुष्टी केली. ...

पेट्रोल पंपाच्या मालकाला एक लिटर पेट्रोलमागे किती नफा मिळतो? पाहा कमाईचे 'इन्साईड' गणित - Marathi News | Petrol Pump Dealer Commission in India March 2026: How much profit on 1 liter petrol? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल पंपाच्या मालकाला एक लिटर पेट्रोलमागे किती नफा मिळतो? पाहा कमाईचे 'इन्साईड' गणित

Petrol Rate : पेट्रोलचे दर ठिकाणानुसार बदलतात. शहरे, गावे आणि महामार्गांवर असलेल्या पंपांना मिळणाऱ्या कमिशनमध्येही तफावत असते. ...