लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"वडिलांच्या नावावर मोठेपणा मिरविणारा नाकर्ता, अपयशी मुलगा आज फडणवीसांवर गरळ ओकतोय’’ भाजपाचा बोचरा वार - Marathi News | BJP's attack on Uddhav Thackeray, Keshav Upadhye Criticize Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''वडिलांच्या नावावर मोठेपणा मिरविणारा नाकर्ता, अपयशी मुलगा फडणवीसांवर गरळ ओकतोय’’

BJP Criticize Uddhav Thackeray: वडिलांच्या नावावर मोठेपणा मिरविणारा नाकर्ता, अपयशी मुलगा आज कर्तबगारी सिद्ध करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर गरळ ओकतोय, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.  ...

उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांचा एकही गुण नाही, एक नंबरचे विश्वासघातकी; बावनकुळेंची घणाघाती टीका - Marathi News | Uddhav Thackeray has none of the qualities of Balasaheb he is traitor Criticism of chandrashekhar bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांचा एकही गुण नाही, प्रचंड विश्वासघातकी निघाले; बावनकुळेंची टीका

ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ...

"फडणवसींची काडतुसे घुसल्यानेच उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर येण्याची वेळ" - Marathi News | Shiv Sena Naresh Mhaske's reply to Uddhav Thackeray's criticism | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"फडणवसींची काडतुसे घुसल्यानेच उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर येण्याची वेळ"

नरेश म्हस्के यांचा पलटवार, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होतात, त्यामुळे अशा चुकीच्या गोष्टीला तुम्ही कसे पांठीबा देऊ शकता असा सवालही त्यांनी केला. ...

आम्ही तोंड उघडले तर उद्धव ठाकरेंची पळता भुई थोडी होईल, देवेंद्र फडणवीस यांचा प्रहार - Marathi News | devendra fadnavis reply to Uddhav Thackeray amid the issue over attack on thackeray group party worker woman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आम्ही तोंड उघडले तर उद्धव ठाकरेंची पळता भुई थोडी होईल, देवेंद्र फडणवीस यांचा प्रहार

जो चुकीचे काम करेल त्याला तुरुंगात टाकणार - फडणवीस ...

उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं उत्तर; "तुम्ही मर्द असाल तर..." - Marathi News | Shiv Sena Naresh Mhaske criticized Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं उत्तर; "तुम्ही मर्द असाल तर..."

या महिलेची चाचणी केली असता ती गर्भवती नसल्याचे समोर आले. केवळ महिलेला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्याचा फायदा चांडाळ चौकडी करत आहेत असंही म्हस्के म्हणाले.  ...

"घरी बसून राजकारण करणाऱ्या व्यक्तीनं मला शिकवू नये, नाहीतर..."; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | devendra fadnavis reply to Uddhav Thackeray says dont teach me politics who seat at home | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"घरी बसून राजकारण करणाऱ्या व्यक्तीनं मला शिकवू नये, नाहीतर..."; फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...

"'मी सावरकर' कार्यक्रमाची २ विनामूल्य तिकिटे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना पाठवणार" - Marathi News | Will send 2 free tickets to 'Me Savarkar' program to Uddhav Thackeray and Aditya Thackeray - bjp ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"'मी सावरकर' कार्यक्रमाची २ विनामूल्य तिकिटे आदित्य आणि उद्धव ठाकरेंना पाठवणार"

ज्या माणसाने मराठीची इतकी सेवा केली त्या माणसाचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसत आहेत असं शेलार म्हणाले. ...

महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा १६ रोजी नागपुरात - Marathi News | Maha Vikas Aghadi 'Vajramuth' rally in Fadnavis’ home ground Nagpur, Congress-NCP leaders will also be there with Uddhav Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा १६ रोजी नागपुरात

उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही राहणार ...