Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
राज्यात दरडी कोसळतायेत, निधीवाटपात अपहार सुरू आहे. त्यावर चर्चा करा. त्यानंतर उद्धव ठाकरेंची मुलाखत शांतपणे बसून ऐका आणि वाचा असं माझं विरोधकांना आवाहन आहे असंही राऊतांनी सांगितले. ...
आधी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि त्याला वर्ष होत नाही तोच शरद पवारांची राष्ट्रवादी एकाच वाटेवर आहेत. परंतू, राष्ट्रवादीची गोष्ट जरा वेगळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...