लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"तेच ते… तेच ते…’’ भाजपाचा चारोळीतून उद्धव ठाकरेंना टोला, व्यंगचित्रामधून उडवली मुलाखतीची खिल्ली  - Marathi News | "That's it... That's it..." BJP mocks Uddhav Thackeray's interview with cartoons | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''तेच ते… तेच ते…’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, व्यंगचित्रामधून उडवली मुलाखतीची खिल्ली 

BJP Criticize Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्या आज प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीची भाजपाने व्यंगचित्राच्या माध्यमातून खिल्ली उडवली असून, या मुलाखतीत तेच तेच विषय मांडले असल्याचा टोला लगावण्यात आला आहे.  ...

आता गेंडेच त्यांच्या पिल्लांना म्हणत असतील की..; उद्धव ठाकरेंनी दिलं उदाहरण - Marathi News | Now the rhinos are saying to their babies that..; Uddhav Thackeray gave an example on politics delhi and maharashra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता गेंडेच त्यांच्या पिल्लांना म्हणत असतील की..; उद्धव ठाकरेंनी दिलं उदाहरण

उद्धव ठाकरेंनी सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यासोबत पॉडकास्ट सदरमध्ये सहभाग घेतला ...

नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा, अजित पवारांनी विधानसभेतच सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | Targeting Uddhav Thackeray without taking his name, Ajit Pawar told 'that' story in the assembly itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा, अजित पवारांनी विधानसभेतच सांगितला 'तो' किस्सा

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विधिमंडळात आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली ...

"शिवसेना या आईवर वार केलाच ना.."; उद्धव ठाकरेंनी पक्ष सोडणाऱ्यांना फटकारलं - Marathi News | Uddhav Thackeray targets rebel MLAs including Chief Minister Eknath Shinde, Shiv Sena is the mother | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना या आईवर वार केलाच ना.."; उद्धव ठाकरेंनी पक्ष सोडणाऱ्यांना फटकारलं

शिवसेना कुणाची हा लोकांचा प्रश्न नाहीच. कारण लोकांनी ठरवलेले आहे जिथे शिवसेनाप्रमुख आणि ठाकरे आहेत तीच खरी शिवसेना असं त्यांनी म्हटलं. ...

बऱ्याच वर्षांनी NDA नावाचा अमिबा जिवंत आहे हे कळलं; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात - Marathi News | Uddhav Thackeray criticized PM Narendra Modi and BJP in Sanjay Raut Interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बऱ्याच वर्षांनी NDA नावाचा अमिबा जिवंत आहे हे कळलं; ठाकरेंचा भाजपावर घणाघात

मणिपूरमध्ये महिला अत्याचाराची दुसरी घटना समोर आली. महिलेची विवस्त्रावस्थेत धिंड काढून अत्याचार केले. त्याची चीड बाळगा अशी टीका उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. ...

वाढदिवसाआधी ठाकरेंना मोठा धक्का! ७ वेळा नगरसेवक राहिलेल्या महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश  - Marathi News | thackeray group trishna vishwasrao left the party and join shiv sena shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढदिवसाआधी ठाकरेंना मोठा धक्का! ७ वेळा नगरसेवक राहिलेल्या महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश 

Thackeray Group Vs Shinde Group: शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच या महिला नेत्यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...

“उद्धव ठाकरे अकार्यक्षम CM होते, खेकड्यांना जपलं असतं तर...”; शिंदे गटाचा मुलाखतीवर पलटवार - Marathi News | shiv sena shinde group leaders replied uddhav thackeray over criticism in interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे अकार्यक्षम CM होते, खेकड्यांना जपलं असतं तर...”; शिंदे गटाचा मुलाखतीवर पलटवार

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: आता कोण कुठे जाऊन मुजरा करतो हे पाहावे लागेल. तुम्ही दिल्लीत जाऊन राम राम करायचा तेव्हा काय? असा सवाल शिवसेना शिंदे गटाने केला आहे. ...

"आमची महायुती भक्कम, बारामती लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार आमचाच असणार" - Marathi News | winning candidate of Baramati Lok Sabha will be of Mahayuti; Faith of BJP state president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आमची महायुती भक्कम, बारामती लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार आमचाच असणार"

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली... ...