लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट; शिंदे गटाचे आमदारही सिल्व्हर ओकवर पोहचले - Marathi News | Uddhav Thackeray meets Sharad Pawar; MLAs of the Shinde group Balaji Kinikar also meet Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट; शिंदे गटाचे आमदारही सिल्व्हर ओकवर पोहचले

उद्धव ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते. ...

उद्धव ठाकरे यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा तिढा वाढला - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Uddhav Thackeray's crackdown on Maratha reservation - Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरे यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा तिढा वाढला - चंद्रशेखर बावनकुळे

कॉंग्रेस व नाना पटोलेंनी आता तरी पराभव मान्य करावा  ...

आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास पक्षाने सांगितल्यास मी समर्थ- अमोल कीर्तिकर - Marathi News | If the party asks me to contest the upcoming Lok Sabha elections, I am capable - Amol Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास पक्षाने सांगितल्यास मी समर्थ- अमोल कीर्तिकर

"मी पक्षाचा निष्ठावान शिवसैनिक", वडिलांविरोधातच थोपटले दंड? ...

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवलं; CM शिंदेंचा निशाणा - Marathi News | Eknath Shinde taunts Uddhav Thackeray over Gram Panchayat election results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवलं; CM शिंदेंचा निशाणा

त्याचसोबत ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात महायुती सरकारच्या बाजूने मतदारांनी कौल दिलेला आहे ...

उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतले केदारनाथचे दर्शन; भाविकांनी समर्थनासाठी दिल्या 'जय महाराष्ट्र'च्या घोषणा - Marathi News | Uddhav Thackeray visited Kedarnath with his family; Devotees chanted Jai Maharashtra in support | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी घेतले केदारनाथचे दर्शन; भाविकांनी समर्थनासाठी दिल्या 'जय महाराष्ट्र'च्या घोषणा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह केदारनाथचे दर्शन घेतले. ...

'प्रायव्हेट जेटने उद्धव ठाकरे सहकुटुंब काल दुपारीच रवाना; आदित्य बेपत्ता होणार नाहीत अशी आशा' - Marathi News | Uddhav Thackeray's family left yesterday afternoon by private jet; Aditya Thackeray will be arrested soon' - Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'प्रायव्हेट जेटने उद्धव ठाकरे सहकुटुंब काल दुपारीच रवाना; आदित्य बेपत्ता होणार नाहीत अशी आशा'

आदित्य ठाकरे अडचणीत? सुशांत सिंह रजपूत आत्महत्येची सुनावणी लवकरच सुरु होतेय - नितेश राणे ...

म्हणे, आम्हाला व्हिप मिळालाच नाही! विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद - Marathi News | Say, we didn't get the whip! Argument of both factions of Shiv Sena before the Assembly Speaker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हणे, आम्हाला व्हिप मिळालाच नाही! विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद

२१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत निर्णय घेण्यात येणार ...

“मनोज जरांगेंचे नेतृत्व संपवून अण्णा हजारे करायचा आहे का?”; ठाकरे गटाचे सरकारला १० प्रश्न - Marathi News | shiv sena thackeray group asked 10 questions to state govt over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंचे नेतृत्व संपवून अण्णा हजारे करायचा आहे का?”; ठाकरे गटाचे सरकारला १० प्रश्न

Maratha Reservation: या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राला हवीत. थातूरमातूर बैठका व चर्चा यातून मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागणार नाही, अशी टीका करण्यात आली. ...