लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
“मराठा आरक्षणाची चावी केंद्राच्या हाती, पण प्रश्नाचे गांभीर्य नाही”; ठाकरे गटाची जोरदार टीका - Marathi News | shiv sena thackeray group criticised state and central govt over maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा आरक्षणाची चावी केंद्राच्या हाती, पण प्रश्नाचे गांभीर्य नाही”; ठाकरे गटाची जोरदार टीका

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी आता दिल्लीला धडक दिली पाहिजे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

'राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंनाही बैठकीला बोलवायला हवं होतं'; बाळा नांदगावकर यांचं मत - Marathi News | 'Raj Thackeray and Uddhav Thackeray should also have been called to the meeting'; Bala Nandgaonkar's opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंनाही बैठकीला बोलवायला हवं होतं'; बाळा नांदगावकर यांचं मत

राज्याचे प्रमुख बैठक बोलवतात तेव्हा प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना बोलवायला पाहिजे, असं मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलं. ...

..तेव्हा राजीनामा का दिला नाही?; मराठा आरक्षणावरुन नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल  - Marathi News | Why didn't he resign then; Nitesh Rane question to Uddhav Thackeray on Maratha reservation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..तेव्हा राजीनामा का दिला नाही?; मराठा आरक्षणावरुन नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल 

जरांगे-पाटील यांनी राजकीय बोलू नये, हा मैत्रीचा सल्ला! ...

“उद्धव ठाकरेंनी तो खुलासा करावा, मी दबावाला बळी पडत नाही”; राहुल नार्वेकरांचा पलटवार - Marathi News | maharashtra assembly speaker rahul narvekar replied uddhav thackeray over criticism on mla disqualification hearing in supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंनी तो खुलासा करावा, मी दबावाला बळी पडत नाही”; राहुल नार्वेकरांचा पलटवार

Maharashtra Politics: विधानसभा अध्यक्षांबद्दल बेजबाबदार टीका करण्यामागे एक मोडस ऑपरेंडी आहे, अशी टीका राहुल नार्वेकर यांनी केली. ...

“मराठा-धनगर आरक्षणप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा”; ठाकरे गटाच्या खासदारांची मागणी - Marathi News | shiv sena thackeray group delegation will meet president droupadi murmu about dhangar and maratha reservation issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मराठा-धनगर आरक्षणप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा”; ठाकरे गटाच्या खासदारांची मागणी

Shiv Sena Thackeray Group: धनगर आणि मराठा आरक्षण प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. ...

उद्धव ठाकरेंच्या चुकीमुळे महाराष्ट्राला हे दिवस; चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका - Marathi News | This day for Maharashtra due to Uddhav Thackeray's mistake - BJP Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरेंच्या चुकीमुळे महाराष्ट्राला हे दिवस; चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर दिले प्रत्युत्तर ...

मराठा बांधवांनो संयम राखा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन; उद्धव ठाकरेंवरही पलटवार - Marathi News | Counter attack on Uddhav Thackeray; Chief Minister Eknath Shinde appeals to Maratha brothers to maintain patience on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा बांधवांनो संयम राखा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन; उद्धव ठाकरेंवरही पलटवार

एकीकडे मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. ...

सरत्या वर्षाला अपात्र सरकारला निरोप देऊ; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Uddhav Thackeray criticized Eknath Shinde saying that he will bid farewell to the government after December due to MLA disqualification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरत्या वर्षाला अपात्र सरकारला निरोप देऊ; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

आमदार अपात्रतेच्या विषयावर बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. ...