लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
अधिवेशनापूर्वी मातोश्रीवर मॅरेथॉन बैठक; उद्धव ठाकरेंकडून आमदारांना ५ महत्त्वाच्या सूचना - Marathi News | Marathon meeting on Matoshree before Winter Session Maharashtra 5 important instructions from Uddhav Thackeray to MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिवेशनापूर्वी मातोश्रीवर मॅरेथॉन बैठक; उद्धव ठाकरेंकडून आमदारांना ५ महत्त्वाच्या सूचना

उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली असून या बैठकीत उद्धव यांनी आमदारांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. ...

शिंदेंना अपशब्द वापरल्याचे पडसाद! दत्ता दळवींच्या गाडीच्या काचा फोडल्या - Marathi News | Shivsena Dispute: windows of Datta Dalvi's car were vandalise After Eknath Shinde Abusive Remark case Arrest Thackeray vs Shinde Group clash | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंना अपशब्द वापरल्याचे पडसाद! दत्ता दळवींच्या गाडीच्या काचा फोडल्या

दत्ता दळवींना अटक करून पोलिसांनी आज त्यांना मुलुंडच्या न्यायालयात हजर केले. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. ...

ठाकरे गटाची उलटतपासणी उद्या संपणार, मग शिंदे गटाचा नंबर; अंतिम सुनावणी १० दिवस चालणार - Marathi News | Thackeray group's cross-examination will end tomorrow, then Shinde group's number; The final hearing will last for 10 days MLA Disqualification hearing Update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाची उलटतपासणी उद्या संपणार, मग शिंदे गटाचा नंबर; अंतिम सुनावणी १० दिवस चालणार

शिंदे गटाच्या वकिलांनी शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांना प्रश्न विचारून भंडावून सोडले आहे. काही आमदारांच्या बोगस सह्या केल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. ...

'फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी शिकवू नये, बाळासाहेबांची संस्कृती ठाकरेच विसरलेत; सीएम शिंदेंचा पलटवार - Marathi News | CM eknath Shinde criticized on uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी शिकवू नये, बाळासाहेबांची संस्कृती ठाकरेच विसरलेत; सीएम शिंदेंचा पलटवार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे, यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. ...

नालायकांनो, आम्ही तुमच्या बरोबर होतो, म्हणून...; शिंदे गटाच्या नेत्याचा ठाकरे गटावर हल्लाबोल - Marathi News | We were with you In real sense Shiv Sainik was with you, so you could enjoy this power sanjay shirsat attack on uddhav thackeray group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नालायकांनो, आम्ही तुमच्या बरोबर होतो, म्हणून...; शिंदे गटाच्या नेत्याचा ठाकरे गटावर हल्लाबोल

"तुम्हाला ते तर जवळही घ्यायला तयार नाहीत. तरी आमची आघाडी झाली म्हणून बोंबलत आहात. नालायकांनो, आम्ही तुमच्या बरोबर होतो. खऱ्या अर्थाने शिवसैनिक तुमच्या सोबत होता, म्हणून..." ...

"नालायकांनो आपला पक्ष..."; आता 'त्याच' पद्धतीनं उत्तर देऊ, शिरसाट यांचा उद्धव ठाकरे गटावर थेट निशाणा - Marathi News | Now let's answer in the same way Sanjay Shirsat's direct target on the Uddhav Thackeray group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"नालायकांनो आपला पक्ष..."; आता 'त्याच' पद्धतीनं उत्तर देऊ, शिरसाट यांचा उद्धव ठाकरे गटावर थेट निशाणा

"आता तुमची लिमिट संपली आहे. आता जर तुम्ही वाकडं बोलायला सुरुवात कराल, तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल," असे शिरसाट यांनी म्हटले आहे..." ...

शिवसेना पक्षाच्या घटनेतच पक्षप्रमुखपदाचा उल्लेख नाही, गटनेता, प्रतोद निवडीचे अधिकार नसल्याचा शिंदे गटाचा दावा - Marathi News | The Shiv Sena constitution does not mention the post of party chief, the Shinde group claims that it has no right to choose the group leader, Pratod. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना पक्षाच्या घटनेतच पक्षप्रमुखपदाचा उल्लेख नाही, गटनेता, प्रतोद निवडीचे अधिकार नसल्याचा शिंदे गटाचा दावा

Shiv Sena: केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नाेंद झालेल्या शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुखपदाचा उल्लेखच नाही. उद्धव ठाकरे यांना पक्षाचे नेते व मुख्य प्रतोद निवडीचे कोणतेही अधिकार नव्हते, असा जोरदार दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून मंगळवारी पुन्ह ...

ठाकरे गटाला मोठा झटका, माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक!  - Marathi News | Thackeray faction leader former mayor Datta Dalvi arrested! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाला मोठा झटका, माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक! 

भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. ...