लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
निवडणूक आयोगाला का बोलविलेले, याचिका मागे का घेतली? जेठमलानींच्या दाव्यांवर असीम सरोदेंचा खुलासा - Marathi News | Why was the Election Commission called, why was the petition withdrawn? Asim Saroden's disclosure on Jethmalani's claims Shinde Mla Disqualification case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाला का बोलविलेले, याचिका मागे का घेतली? जेठमलानींच्या दाव्यांवर असीम सरोदेंचा खुलासा

निवडणूक आयोगाला बोलवून त्यांची साक्ष घेण्याची मागणी करण्यात आली होती. ती पुन्हा मागे घेण्यात आल्याचा दावा जेठमलानी यांनी केला होता. ...

तुम्ही आधी एका घरात थांबून हेच माझं घर, हे सांगून दाखवा; ठाकरेंचा मुंडेंना खोचक टोला - Marathi News | shivsena leader uddhav thackeray criticizes ncp dhananjay munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही आधी एका घरात थांबून हेच माझं घर, हे सांगून दाखवा; ठाकरेंचा मुंडेंना खोचक टोला

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर उद्धव यांनी शेलक्या शब्दांत त्यांचा समाचार घेतला आहे. ...

Uddhav Thackeray : "बळीराजा बांधवांनो एकत्र या, घटनाबाह्य सरकारला अन्नदात्याची ताकद दाखवून द्या" - Marathi News | Uddhav Thackeray slams maharashtra government Over farmers loan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बळीराजा बांधवांनो एकत्र या, घटनाबाह्य सरकारला अन्नदात्याची ताकद दाखवून द्या"

Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

आनंद दिघे यांच्या चित्रपटामध्ये ही शिवी देण्यात आलेली; जामीन मिळाल्यानंतर दत्ता दळवींचा आरोप - Marathi News | In Anand Dighe's film this abuse was given; Datta Dalvi's charge after getting bail on Eknath Shinde Group shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आनंद दिघे यांच्या चित्रपटामध्ये ही शिवी देण्यात आलेली; जामीन मिळाल्यानंतर दत्ता दळवींचा आरोप

शिवसैनिक माझ्या बरोबर नाही तर शिवसेनेबरोबर उभे राहिले. ही बाळासाहेबांची किमया आहे. मला मुद्दामहून अटक करण्यात आली, असा आरोप दळवी यांनी केला. ...

बीडमध्ये ठाकरे गटाची खांदेपालट; सातपुते, वरेकर, शिंदे नवे जिल्हाप्रमुख - Marathi News | Shivsena Thackeray appointments in Beed; Satpute, Varekar, Shinde are the new district heads | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये ठाकरे गटाची खांदेपालट; सातपुते, वरेकर, शिंदे नवे जिल्हाप्रमुख

यासोबतच तीन सहसंपर्क प्रमुखही निवडले आहेत ...

पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची निवड अवैध, शिवसेनेच्या घटनेतच तरतूद नसल्याचा शिंदे गटाचा युक्तिवाद - Marathi News | MLA Disqualification Case: Election of Uddhav Thackeray as party chief is illegal, Shinde group argues that there is no provision in Shiv Sena's constitution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची निवड अवैध, शिवसेनेच्या घटनेतच तरतूद नसल्याचा शिंदे गटाचा युक्तिवाद

MLA Disqualification Case: आमदार अपात्रता सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर असून ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या उलटतपासणीत थेट शिवसेना पक्षप्रमुख पदावरच प्रश्न उपस्थित केला. ...

घरात न बसता लोकांच्या दारात जाणारे हे सरकार, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | This government, which goes to people doors without sitting in their homes, Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :घरात न बसता लोकांच्या दारात जाणारे हे सरकार, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

अजूनही काहीजणांना जालीम औषध देण्याची गरज ...

कोकणी माणसाला वापरून घेणार नाही, काम देणार; मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरे गटाला टोला - Marathi News | A Konkani will not use a man, he will give him work, Chief Minister Eknath Shinde attack on the Thackeray group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणी माणसाला वापरून घेणार नाही, काम देणार; मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरे गटाला टोला

..त्यांचा आम्ही कधीही विश्वासघात करणार नाही ...