लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
आम्ही 'जय भवानी, जय शिवाजी' म्हणत मतं मागितली तर चालेल?; ठाकरेंचा निवडणूक आयोगाला खोचक सवाल - Marathi News | shivsena uddhav thackeray criticizes election commission over assembly election result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही 'जय भवानी, जय शिवाजी' म्हणत मतं मागितली तर चालेल?; ठाकरेंचा ECला खोचक सवाल

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचं अभिनंदन करताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर मात्र जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

“लोकसभेची एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अन् जिंकून दाखवावी”; उद्धव ठाकरेंचे आव्हान - Marathi News | shiv sena thackeray group chief uddhav thackeray challenge to central govt to take lok sabha election 2024 on ballot paper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लोकसभेची एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अन् जिंकून दाखवावी”; उद्धव ठाकरेंचे आव्हान

Shiv Sena Chief Uddhav Thackeray News: पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक घ्यावी आणि ती बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

"मुंबई आंदण देणार नाही, १६ डिसेंबरला अदानींच्या कार्यालयावर धडकणार शिवसेनेचा मोर्चा" - Marathi News | shivsena uddhav thackeray slams state government over farmers issue and dharavi redevelopment project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबई आंदण देणार नाही, १६ डिसेंबरला अदानींच्या कार्यालयावर धडकणार शिवसेनेचा मोर्चा"

मुंबईतील अनेक मोठे प्रकल्प अदानी यांच्याच घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असून शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे. ...

कुजबुज! मुंबईचा उल्लेख बॉम्बे केला; नेत्यांना खटकले पण उद्धव ठाकरेंना नाही खुपले - Marathi News | Even though Bombay was mentioned instead of Mumbai, Uddhav Thackeray did not say anything | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुजबुज! मुंबईचा उल्लेख बॉम्बे केला; नेत्यांना खटकले पण उद्धव ठाकरेंना नाही खुपले

तीन दशके मुंबईत काढलेले बाबूल मुंबईचा उल्लेख सतत बॉम्बे, बॉम्बे करीत होते ...

जिंकणाऱ्यांचं अभिनंदन, निकाल अपेक्षित, अनपेक्षित, ज्याचं ते बघतील; पण..! 4 राज्यांतील निकालावर काय म्हणाले उद्धव ठाकरे  - Marathi News | Congratulations to the winners, results expected, unexpected, which they will see says Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिंकणाऱ्यांचं अभिनंदन, निकाल अपेक्षित, अनपेक्षित, ज्याचं ते बघतील; पण..! 4 राज्यांतील निकालावर काय म्हणाले उद्धव ठाकरे 

आज चार राज्यांचे निकाल लागले जे जिंकले त्यांचे अभिनंदन करतो. अगदी मोकळ्या मनाने करतो. निकाल अपेक्षित अनपेक्षित, हे ज्याचं ... ...

आमदार अपात्रता सुनावणी: शिंदेंना हटविण्यासाठी ठाकरेंनी वाट का पाहिली?; शिंदे गटाचा सवाल - Marathi News | MLA disqualification hearing: Why did uddhav Thackeray wait to remove eknath Shinde?; Question of Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंना हटविण्यासाठी ठाकरेंनी वाट का पाहिली?; शिंदे गटाचा सवाल

विधान भवनातील सलग सुनावणीच्या आठव्या दिवशीही पक्षप्रमुखपद आणि व्हिप यावर जेठमलानी यांनी प्रश्नांचा भडिमार  केला. ...

वाढवण बंदर उभारणीच्या विरोधात भूमिपुत्रांच्या बाजूने उभे राहणार; उद्धव ठाकरे यांचे आश्वासन - Marathi News | Will stand by Bhumiputras against the construction of the vadhvan port; Uddhav Thackeray's assurance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढवण बंदर उभारणीच्या विरोधात भूमिपुत्रांच्या बाजूने उभे राहणार; उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

वाढवण बंदर उभारणीच्या पार्श्भूमीवर दिनांक २२/१२/२०२३  रोजी पालघरमध्ये जन सुनावणीचे आयोजन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ (एमपीसीबी) च्या माध्यमातून होणार आहे. ...

'आवळा देऊन कोहळा काढण्याची मोदी सरकारची ही नेहमीची हातचलाखी,' ठाकरे गटाचा टीकेचा बाण - Marathi News | shiv sena uddhav thackeray group saamana editorial gas cylinder price hike modi government 5 state election voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आवळा देऊन कोहळा काढण्याची मोदी सरकारची ही नेहमीची हातचलाखी,' ठाकरे गटाचा टीकेचा बाण

निवडणुकांनंतर गॅस दरवाढ केल्याचं म्हणत ठाकरे गटानं मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ...