लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
नारायण राणेंवेळी जे केले, तेच आम्हीही करू शकतो; उद्धव ठाकरेंच्या टीकेची शिंदे गटाने सीडी मागविली  - Marathi News | will Uddhav Thackeray arrested? What was done at the time of Narayan Rane slap remark, we can do the same; Shinde group Shambhuraj Desai has asked for a CD of Uddhav Thackeray's criticism of CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंवेळी जे केले, तेच आम्हीही करू शकतो; उद्धव ठाकरेंच्या टीकेची शिंदे गटाने सीडी मागविली 

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: नारायण राणेंनी ऑगस्ट २०२१ मध्ये उद्धव ठाकरेंच्या कानाखाली लगावले असते असे व्यक्तव्य केले होते. यावरून त्यांना अटक करण्यापर्यंत राजकारण रंगले होते. ...

ठाकरे गटाचे ठरलं! २२ जानेवारीला नाशिकमध्ये अधिवेशन - Marathi News | Thackeray faction decided that Convention in Nashik on January 22 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाकरे गटाचे ठरलं! २२ जानेवारीला नाशिकमध्ये अधिवेशन

१९९४ मध्ये नाशिकमध्ये महाअधिवेशन घेतल्यानंतर शिवसेनेची राज्यात सत्ता आली होती. ...

"उद्धवजी... आमचं सरकार कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; अगदी तुम्हालाही नाही" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray Over farmers and bjp statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धवजी... आमचं सरकार कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; अगदी तुम्हालाही नाही"

BJP Chitra Wagh Slams Uddhav Thackeray : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.  ...

सहन होत नाही, सांगताही येत नाही अशी ठाकरेंची अवस्था; शंभूराज देसाईंचा पलटवार - Marathi News | Minister Shambhuraj Desai criticized former Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहन होत नाही, सांगताही येत नाही अशी ठाकरेंची अवस्था; शंभूराज देसाईंचा पलटवार

राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ...

Uddhav Thackeray : "मुख्यमंत्री, पंतप्रधानांना प्रचार करायला वेळ, शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला कधी येणार?" - Marathi News | Uddhav Thackeray slams cm eknath shinde Over Farmers and elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री, पंतप्रधानांना प्रचार करायला वेळ, शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला कधी येणार?"

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

"तर असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक"; उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर जळजळीत टीका - Marathi News | Uddhav Thackeray slams CM Eknath Shinde over attending rallies for BJP regarding Rajasthan Telangana elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर असा माणूस राज्यकारभार करायला नालायक"; ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर जळजळीत टीका

उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री' वर पत्रकार परिषदेत डागली तोफ ...

"दिवाळीत फटाक्यांचा आवाज आला पण, धनंजय मुंडेंचा आवाज आलाच नाही" - Marathi News | "In Diwali there was the sound of firecrackers, but there was no sound of Dhananjay Munde", Uddhav Thackeray on Agriculter minister issue of farmer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दिवाळीत फटाक्यांचा आवाज आला पण, धनंजय मुंडेंचा आवाज आलाच नाही"

आपलं घर सोडून दुसऱ्याच्या दारात गेले आहेत, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.  ...

धर्मवीर - २ मध्ये काय काय असेल? पहिल्या भागात बंधने होती, नरेश म्हस्केंनी सांगितले... - Marathi News | What will shown in Dharmaveer-2 of Anand Dighe? The first part had limitations, Naresh Mhaske said Sanjay Raut tada and many more politics shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्मवीर - २ मध्ये काय काय असेल? पहिल्या भागात बंधने होती, नरेश म्हस्केंनी सांगितले...

दिघे साहेबांचे आत्मचरित्र लोकांसमोर आणने हा राजकीय स्वार्थ नाही तर सामाजिक स्वार्थ आहे. येणाऱ्या पिढीला दिघे कळावेत हा त्यामागचा उद्देश आहे, असेही म्हस्के म्हणाले. ...