लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मुंबईत शिवसेनेच्या 'मशाली'ला मुस्लीम मतदारांचा आधार; उद्धव ठाकरेंकडे कशी वळली एक गठ्ठा मतं?  - Marathi News | Loksabha Result 2024 - Muslim voters support Shiv Sena 'Mashal' in Mumbai; How did a bunch of votes turn to Uddhav Thackeray?  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत शिवसेनेच्या 'मशाली'ला मुस्लीम मतदारांचा आधार; ठाकरेंकडे कशी वळली एक गठ्ठा मतं?

आपले प्रश्न आणि आपल्या मनातील खदखद व्यक्त करू शकणारा एकमेव नेता म्हणून मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिले. त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना झाला असं बोललं जातं. ...

"विधानसभेला एकत्र लढून महाराष्ट्रात सत्ता काबीज करणार"; मविआबाबत संजय राऊतांची घोषणा - Marathi News | Mahavikas Aghadi will contest the assembly elections together says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विधानसभेला एकत्र लढून महाराष्ट्रात सत्ता काबीज करणार"; मविआबाबत संजय राऊतांची घोषणा

लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट कामाला लागला असून यासाठी शिवसेना भवनात महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. ...

दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार?; संजय शिरसाटांच विधान अन् चर्चांना पूर्णविराम - Marathi News | We are going our way, Sanjay Shirsat statement on both Shiv Sena coming together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार?; संजय शिरसाटांच विधान अन् चर्चांना पूर्णविराम

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७ जागा जिंकल्या तर ठाकरेंनी ९ जागांवर विजय संपादन केला. आता या दोन्ही शिवसेनेने एकत्र यावं अशा भावना काही शिवसैनिकांनी बॅनरद्वारे व्यक्त केल्या आहेत.  ...

ठाकरे राहतात तेथे मविआ पिछाडीवर, भाजप उमेदवाराला जास्त मते - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024 Result : Where Thackeray lives, Maviya lags, BJP candidate gets more votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे राहतात तेथे मविआ पिछाडीवर, भाजप उमेदवाराला जास्त मते

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result :मी पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान केले असे सांगणारे उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिथे राहतात त्या बुथवर मात्र काँग्रेसचा म्हणजेच महाविकास आघाडीचा उमेदवार पिछाडीवर आहे. ...

'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | MLA Bhaskar Jadhav has been given a big responsibility by ShivSena Uddhav Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांच्याकडे सर्व प्रथम प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली होती. ...

उद्धव संन्यास घेणार का..? शेलार राजीनामा देणार का..? - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: Will Uddhav take Sannyas..? Will Shelar resign..? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :उद्धव संन्यास घेणार का..? शेलार राजीनामा देणार का..?

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि कोण काय बोलले होते, याचे व्हिडीओ सगळीकडे फिरू लागले. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ‘महाविकास आघाडीला एकत्रित मिळून १८ जागा जरी मिळाल्या तरी आपण राजकीय संन् ...

"मला मंत्री व्हायचं नाही, तर..."; मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार? - Marathi News | Loksabha Election Result- "I don't want to be a minister."; Shrikant Shinde withdrawal from the ministerial race? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला मंत्री व्हायचं नाही, तर..."; मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार?

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार असून त्यात शिवसेनेच्या वाट्यालाही मंत्रिपद येणार आहे. त्यात श्रीकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. ...

"एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरु"; राजकीय भूकंपावरुन सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर - Marathi News | Sushma Andahare criticized on shinde group leader naresh mhaske | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरु"; राजकीय भूकंपावरुन सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

Maharashtra Politics : आज सकाळी राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली. पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केला होता. ...