Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Marathi News: पहिलीपासून हिंदी सक्ती नकोच, अशी ठाम भूमिका मांडत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्रिभाषा सूत्राला विरोध दर्शवला आहे, अशी माहिती त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची वाढती जवळीक पाहता महापालिका निवडणुकीत मनसे-उद्धवसेनेची युती होईल अशी चर्चा सुरू आहे. मात्र त्याबाबत कुठलीही औपचारिक घोषणा झाली नाही. ...
Sanjay Raut Radhakrishna vikhe Patil: राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना साखर कारखाना चालवून दाखवा म्हणत डिवचले. त्यानंतर संजय राऊतांनी विखे पाटलांना एक सवाल केला. ...