लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
तेच टोमणे, तेच आरोप, तीच कॅसेट आता स्क्रिप्ट रायटर बदला; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | The same taunts, the same accusations, the same cassette, now change the script writer; Eknath Shinde's challenge to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेच टोमणे, तेच आरोप, तीच कॅसेट आता स्क्रिप्ट रायटर बदला; एकनाथ शिंदेंचा टोला

आगामी सर्व निवडणुका शिवसेना-भाजपा महायुती म्हणून लढवणार आहोत, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. ...

...अन् माझी आई गेली, असा फोन आला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला भावनिक प्रसंग - Marathi News | Chief Minister Eknath Shinde criticized Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् माझी आई गेली, असा फोन आला; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला भावनिक प्रसंग

शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगावच्या नेस्को सेंटर इथं मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

'कोणीही पक्ष सोडून गेल्याने शिवसेनेला धक्का बसणार नाही, शिवसेना धक्काप्रूफ आहे' - Marathi News | Uddhav Thackeray Live: 'Shiv Sena is not shocked by anyone leaving the party, Shiv Sena is shock-proof' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोणीही पक्ष सोडून गेल्याने शिवसेनेला धक्का बसणार नाही, शिवसेना धक्काप्रूफ आहे'

'तुम्ही बाळासाहेबांचा फोटो चोराल, पण शिवसैनिकांच्या हृदयातील बाळासाहेब चोरू शकत नाही.' ...

आपल्याकडे निष्टावंतांची गर्दी तर त्यांच्याकडे गार्दी लोकांची टोळी; उद्धव ठाकरेंची खोचक टीका - Marathi News | Uddhav Thackeray Live: We have a crowd of righteous people and they have a gang of thiefs; Harsh criticism of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपल्याकडे निष्टावंतांची गर्दी तर त्यांच्याकडे गार्दी लोकांची टोळी; उद्धव ठाकरेंची खोचक टीका

आज शिवसेनेचा 57वा वर्धापण दिन आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. ...

'खरे गद्दार तुम्हीच, भाजपसोबत उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized former Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'खरे गद्दार तुम्हीच, भाजपसोबत उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

कल्याणमध्ये आज भाजपचा मेळावा सुरू आहे. ...

नामर्दांना जिथं स्थान नाही, ती आमची शिवसेना; गुलाबराव पाटलांची जोरदार टीका - Marathi News | Minister Gulabrao Patil criticized Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नामर्दांना जिथं स्थान नाही, ती आमची शिवसेना; गुलाबराव पाटलांची जोरदार टीका

आमच्यावर आरोप करणारे, आमच्या मतावर मोठे झालेले आमच्यावर आरोप करतायेत. घोडा मैदान दूर नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले. ...

उद्धव ठाकरे, तुमच्यात हिंमत असेल तर...; शिवसेना नेते रामदास कदमांचे खुलं आव्हान - Marathi News | Shiv Sena leader Ramdas Kadam criticized Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे, तुमच्यात हिंमत असेल तर...; शिवसेना नेते रामदास कदमांचे खुलं आव्हान

मुख्यमंत्रिपद गेले, आमदार गेले म्हणून त्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान बाप-बेट्याचे आहे असा आरोप रामदास कदम यांनी केला. ...

एकनाथ शिंदेंनी तेव्हाच बंडाचा पहिला प्लॅन केला होता, पण....; नितीन देशमुखांचा खुलासा - Marathi News | It was then that Eknath Shinde made the first plan of rebellion Big revelation of shiv sena MLA Nitin Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंनी तेव्हाच बंडाचा पहिला प्लॅन केला होता, पण....; नितीन देशमुखांचा खुलासा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी शिवसेनेतील बंडा संदर्भात मोठा खुलासा केला आहे. ...