लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
ठाकरे गटाकडून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही जाणार? राष्ट्रवादी दावा सांगणार? - Marathi News | Will Thackeray become the Leader of the Opposition in the Legislative Council? Will the nationalist claim? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाकडून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही जाणार? राष्ट्रवादी दावा सांगणार?

कायंदे यांच्या पक्षांतरामुळे ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी झाले आहे. ...

“महागाई-बेरोजगारी-विद्वेषाचा वणवा पेटला, जनता होरपळते अन् राज्यकर्ते थंड आहेत” - Marathi News | shiv sena thackeray group criticised states shinde fadnavis and central pm modi govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महागाई-बेरोजगारी-विद्वेषाचा वणवा पेटला, जनता होरपळते अन् राज्यकर्ते थंड आहेत”

हे चित्र भयंकर आहे. आधीच भडकलेली महागाई आणखी भडकू शकते, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ...

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Marathi News | Chief Minister Eknath Shinde attacked Uddhav Thackeray for betraying Balasaheb's views | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

निवडणूक आयोगाने आपल्याला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण अधिकृत दिले. सुप्रीम कोर्टानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. ...

भाजप एवढा ‘उद्धवग्रस्त’ का झालाय? उद्धव ठाकरेंचा सवाल - Marathi News | Why has BJP become so 'Uddhav'? Uddhav Thackeray's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप एवढा ‘उद्धवग्रस्त’ का झालाय? उद्धव ठाकरेंचा सवाल

शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांच्या तुफान गर्दीत, जल्लोषात साजरा करण्यात आला ...

"फडणवीसांच मुख्यमंत्रीपद चोरण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, पुन्हा एकत्र येणं..." - Marathi News | BJP accused Uddhav Thackeray of stealing the Chief Ministership from Fadnavis, Says Chandrashekhar Bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"फडणवीसांच मुख्यमंत्रीपद चोरण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, पुन्हा एकत्र येणं..."

भाजपा शिवसेना वाद सुरू असतानाच आता शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला असून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेतील मोठा गट त्यांच्यासोबत गेला आहे. ...

शिवसेनेच्या २ वर्धापन दिन सोहळ्यानंतर मनसेचा सवाल, व्हिडिओही शेअर - Marathi News | After Shiv Sena's 2nd anniversary celebration, MNS question, video also shared of raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या २ वर्धापन दिन सोहळ्यानंतर मनसेचा सवाल, व्हिडिओही शेअर

शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यातील संघर्ष शिवसैनिकांना जेवढा त्रासदायक होता, तितकाच त्रासदायक शिवसेना पक्षासोबत लहानपणापासून जवळीक असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनाही होता. ...

उद्धव ठाकरेंनी भरसभेत ऐकवला फडणवीसांचा व्हिडिओ; सभागृहात हशा पिकला - Marathi News | Uddhav Thackeray listens to Fadnavis' video in Bharsabha; There was laughter in the hall about corona vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी भरसभेत ऐकवला फडणवीसांचा व्हिडिओ; सभागृहात हशा पिकला

शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाने आज वर्धापन दिन साजरा केला. दोन्ही पक्षातील नेत्यांनी मोठ्या सभेचं आयोजन या दिनी केलं होतं. ...

"माझा श्रीकांत डॉक्टर झाला, पण मी त्याला दवाखाना टाकून देऊ शकलो नाही" - Marathi News | "My Srikanth became a doctor, but could not leave the hospital.", Eknath Shinde on uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझा श्रीकांत डॉक्टर झाला, पण मी त्याला दवाखाना टाकून देऊ शकलो नाही"

मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्ता ते शिवसेना मंत्री होताना आपण आजपर्यंत अनेक केसेस अंगावर घेतल्याची आठवण सांगितली. ...